घराला सुदृढ बनवण्यासाठी महिलांनी स्वतःला वेळ द्यावा.

 घराला सुदृढ बनवण्यासाठी महिलांनी स्वतःला वेळ द्यावा.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी

 राजू कदम 

----------------------------------

मिरज. आपल्या घरादाराला सुदृढ बनवायचा असेल तर महिलांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि त्यांनी व्यायाम योगाच्या माध्यमातून केला पाहिजे योग म्हणजे केवळ व्यायाम नसून ती एक साधना आहे त्याला आहार शास्त्राची जोड आहे जेव्हा महिला यामध्ये तज्ञ होतील तेव्हा त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही सुदृढ निरोगी व दीर्घायुष्य होईल असे मत प्राइड स्कूलच्या संचलित प्रज्ञा निरंजनावटी यांनी व्यक्त केले त्या कल्पतरू कॉलनी येथील आदर्श संस्कृती सभागृहातील ओम साई योगा क्लासेसच्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाचे स्वागत योग क्लासेसच्या संचालक सौ मीनाक्षी फडके यांनी केले आभार सौ अंजली पाटील यांनी मांडली यावेळी जागतिक योग दिनानिमित्त हास्ययोग त्यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला..

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.