अनिल उपाध्ये यांचा आचार्य अत्रे तालुका स्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मान.
अनिल उपाध्ये यांचा आचार्य अत्रे तालुका स्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मान.
-------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------
महाराष्ट्र पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व बी न्यूज चे पत्रकार,
शिवसिध्द चॅनेल चे संपादक अनिल उपाध्ये यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदे च्या वतीने आचार्य अत्रे तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने उद्या 26 रोजी शाहू जयंती निमित्त महासैनिक दरबार येथे सन्मानित करण्यात येणार आहे
Comments
Post a Comment