प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य झाडे लावण्याचा उपक्रम राबविला .

 प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य झाडे लावण्याचा उपक्रम राबविला.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम 

----------------------------------

आज दि 28 6 2024 रोजी कवठेमंकाळ सब डिव्हिजन एम एस ई बी मध्ये तीस झाडे लावण्याचा उपक्रम प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष मा. राजन दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम राबविण्यात आला 


राजन कदम पत्रकारांशी बोलताना सांगितले की मानवी जीवनातही झाडाचे अन्याय साधारण महत्व आहे झाडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर करून मानव रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू बनवतो. 

शेंड यापासून मुळापर्यंत झाडाचे सर्व भाग मानवाच्या उपयोगी पडतात अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा झाल्यामुळेच भागवल्या जातात. झाडापासून कागद निर्मिती घडते झाडे मानवाला जीवनदर्शन घडवतात त्यांना तोडणाऱ्या नाही ती फळेच देतात त्याची परोपकारी कृती दाणीपणा कठीण प्रसंगात ही खंबीर राहण्याचे उचल वृत्ती आपण जीवनात कसे जगावे याचे पाठ देतात झाडाचे अस्तित्व मानवात उत्साहात भरते हिरवाई चैतन्य निर्माण करते झाडे असतील तर देश पशुपक्षीय राहतात या पक्षाच्या किलबिने प्राण्यांच्या अस्तित्वाने वातावरण प्रसन्न होते. 

झाडाच्या सावलीत थकलाभागला वाटसरू विश्रांती घेत असतो क** उन्हाच्या झळा कमी करू वातावरणात गारवा टिकवायचे काम झाडे करतात एकमेकास सहकार्य करू अवघे धरू सुपंथ या माणसाने सर्वांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन व वृक्ष संगोपनाची मोहीम राबवली तरच ही सृष्टी नंदनवन बनेल.. झाडे लावताना प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष राजन दादा कदम व महावितरण मधील सिक्युरिटी ओमकार मयूर कोळेकर साहेब कार्यकारी अभियंता हळनोर साहेब नानासाहेब व इतर कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते 

या सर्वांनी एक प्रतिज्ञा केले आहे चला तर मग प्रतिज्ञा करू जगू झाडे लावू झाडे मंत्र जपून सारे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.