कोल्हापूर युवासेना (ठाकरे गट) यांच्या वतीने वृक्षारोपण संपन्न.

 कोल्हापूर युवासेना (ठाकरे गट) यांच्या वतीने वृक्षारोपण संपन्न.


----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर प्रतिनिधी

रोहन कांबळे

----------------------------------

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज कोल्हापूर युवासेना शहर यांच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला.हा वृक्षारोपण कार्यक्रम पेटाळा परिसरात संपन्न  झाला.यावेळी साधारण ३० रोपांची लागवड केली.तसेच या झाडांचे पालकत्व स्वीकारले युवासेनेनी स्वीकारलं.

यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख उपनेते संजय पवार, युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शिवसेना शहर समन्व्यक हर्षल सुर्वे, शहर समन्व्यक चैतन्य देशपांडे,बंडा लोंढे, रघु भावे, स.म.लोहिया'चे प्राध्यापक चव्हाण सर, युवासेना चिटणीस अक्षय घाटगे,उपशहर प्रमुख रोहित वेढे,सिद्धेश नाईक

सुनील कानूरकर,कनिष्क शिंदे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.