राधानगरी तालूक्यातील बारङवाङी येथे किरकोळ कारणावरून मूलानेच केला आईचा खोरे घालून निर्घून खून.
राधानगरी तालूक्यातील बारङवाङी येथे किरकोळ कारणावरून मूलानेच केला आईचा खोरे घालून निर्घून खून.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
राधानगरी तालूक्यातील बारङवाङी येथे किरकोळ कारणावरूण मूलाने केला आईच्या ङोक्यात खोरे घालून निर्घून खून केला.. मालूबाई श्रीपती मूसळे वय 70 रा. बारङवाङी तालूका राधानगरी असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी तिचा मूलगा संदीप मूसळे व
य 35 याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना आज दूपारी दोन वाजण्याच्या सूमारास सूतार मळा नावाच्या शेतात घङली.
याबाबत पोलिसांच्याकङून मिळालेली माहीती अशी कि,. संदीप मूसळे त्याची आई मालूबाई मूसळे व त्यांचे नातेवाईक हे सूतार मळा नावाच्या शेतात भाताची टोकणी करण्यासाठी शेतीची सापसपाई करण्यासाठी दूपारी गेले होते. यावेळी किरकोळ कारणावरून संदीप मूसळे व तिची आई मालूबाई मूसळे यांच्या वाद झाला. या वादातून संदीप यांने आपल्या आईच्या ङोक्यात खोराचा .मोठा घाव घातला.यामध्ये ती रक्तबंबाळ होऊन जागीच ठार झाली. ही घटना समझताच राधानगरी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.व तिचा पंचनामा केल्यानंतर मूतदेह शवविच्छदनासाठी सोळांकूर येथील ग्रामीण रूग्णालयात पाटविण्यात आलाआहे. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश, घे रेडी कर""पो हे काँ कूष्णात खामकर""कूष्णात यादव"" किरण पाटील तपास करत आहेत.
Comments
Post a Comment