आमदार पी एन पाटील यांचे दुःखद निधन.
आमदार पी एन पाटील यांचे दुःखद निधन.
करवीर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार पी एन पाटील यांचे आज पहाटे रुग्णालयात निधन झाले हे 71 वर्षाचे होते.
काही दिवसांपूर्वी बाथरूम मधून बाहेर येत असताना बाथरूम मध्ये पाय घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती त्यांच्यावर अस्टर आधार मध्ये उपचार सुरू होते उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली
Comments
Post a Comment