सांगली मधील अति धोकादायक इमारतीच्या भाग केला पूर्णपणे पाडण्यात आला.

 सांगली मधील अति धोकादायक इमारतीच्या भाग केला पूर्णपणे पाडण्यात आला.

-----------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम 

-----------------------------------

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारती निष्कर्षित करण्याचे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारतीची निष्कर्षित करण्याची मोहीम सुरू आहे.

प्रभाग एक अंतर्गत 40 धोकादायक इमारतीपैकी तीन इमारती या अति धोकादायक मध्ये आहेत यापैकी एक इमारतीचा पुढील धोकादायक भाग आज महापालिकेने निकषित केला उप आयुक्त वैभव सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश मदने स्वच्छता निरीक्षक प्रणाली माने धनंजय कांबळे वैभव साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.