युवासेना कोल्हापूर (ठाकरे गट) आयोजित भव्य बॉक्सिंग स्पर्धा जोरदार संपन्न.

 युवासेना कोल्हापूर (ठाकरे गट) आयोजित भव्य बॉक्सिंग स्पर्धा जोरदार संपन्न.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर प्रतिनिधी

रोहन कांबळे 

-------------------------------

 कोल्हापुरातील खेळाडूंच्या कलेला वाव देण्यासाठी कोल्हापूर युवा सेनेच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम युवक व युवतींसाठी होत असतात. याच हेतूने कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील बॉक्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी आज युवासेना तसेच स्वर्गीय.लता देवी लोहिया स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित बॉक्सिंग स्पर्धा पार पडली.१४व १७ वर्षाखालील या स्पर्धेमध्ये ८० खेळाडूंनी भाग घेतला होता.


 यामध्ये क्रमांक पुढील प्रमाणे

प्रथम क्रमांक मुली- स्वरा रणजित जाधव, सायली सतीश कोरे,लावण्या सतीश पाटील,पूर्वा चंद्रकांत मालकर 

द्वितीय क्रमांक मुली-पूर्वा रणजित जाधव,जानवी संतोष भारमल, स्नेहा पाटील असे आहेत.

या स्पर्धेचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी केले होते. ही स्पर्धा कोल्हापूर शहरातील दि न्यू एज्युकेशन सोसायटी पेटाळा परिसरात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती महाराज होते.

यावेळी उपस्थित सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, उद्योजक जयेश कदम,जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे,शहर समन्व्यक हर्षल सुर्वे,अवधूत साळोखे,विशाल देवकुळे,स्मिता सावंत,क्रीडा शिक्षक सयाजी पाटील,प्रशांत मोटे,आदि उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.