सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून भुयारी न्यायाचे स्वच्छता अंतिम टप्प्यात.

 सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून भुयारी न्यायाचे स्वच्छता अंतिम टप्प्यात.

-------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी  

 राजू कदम 

-------------------------

महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आरोग्य विभागाकडून महापालिका क्षेत्रात शहरातील भुयारी नाल्याची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे यामध्ये मारुती रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील अंतर्गत भुयारी गटारी स्वच्छता केल्या जात असून या गटारी मधील साचलेल्या गाळ हा आरोग्य विभागाकडून बाहेर काढला जात आहे या परिसरातील भुयारी नाल्यांमधील गाळ काढल्यामुळे संभाव्य मान्सून मध्ये या परिसरात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाचे पाणी तात्काळ निचरा होण्यास मदत होणार आहे त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास काहीसा संपुष्टात येणार आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता निरीक्षक प्रणाली माने ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी या कामाला भेट देत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.