कोल्हापूर शहर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सदस्य पदी संभाजी साळुंखे.
कोल्हापूर शहर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सदस्य पदी संभाजी साळुंखे.
---------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------
कोल्हापुर शहर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची मासिक सभा घेण्यात आली त्यामध्ये संभाजी साळुंखे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली
या मासिक सभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच चालू शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये नाईट हायस्कूल कोल्हापूरचे लिपिक संभाजी एकनाथ साळुंखे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली
यावेळी राहुल चोपडे संतोष संकपाळ योगेश शेटे मनोहर जाधव प्रताप जगतापप्रशांत पवार रणजीत सदामते प्रताप पाटील सनी राज नलवडे मारुती कांबळे नामदेव पाटील गड्डी सर व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते
Comments
Post a Comment