मराठा युथ असोसिएशन'च्या युवा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी आदित्य जाधव.

 मराठा युथ असोसिएशन'च्या युवा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी आदित्य जाधव.

-------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

कोल्हापूर प्रतिनिधी

रोहन कांबळे

-------------------------------------------

मराठा युथ असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुदर्शन देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य जाधव यांचे कार्य चालू आहे.आदित्य जाधव हे वेगवेगळ्या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यामुळे जाधव यांची हजारो युवकांशी नाळ जोडलेली आहे.

त्यांची सामाजिक कारकीर्द पाहून जाधव यांची मराठा युथ असोसिएशन'च्या युवा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

या निवडीसाठी कार्याध्यक्ष युवराज काटकर,संपर्क प्रमुख युवराज किल्लेदार, जिल्हा महिला अध्यक्ष सुषमा किल्लेदार.जिल्हा संपर्क प्रमुख सतिश येळगुडे, महिला भुदरगड अध्यक्षा मनीषा जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख ज्योती काशिद, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कुभुंजे,कागल अध्यक्ष सचिन सुर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.