काळम्मावाङी धरणातील पाण्यात बूङालेल्या यूवकाचा 34 तासाने मूतदेह सापङला.

 काळम्मावाङी धरणातील पाण्यात बूङालेल्या यूवकाचा 34 तासाने मूतदेह सापङला

-----------------------------------

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-----------------------------------

राधानगरी तालूक्यातील काळम्मा वाङी धरणाजवळील पाण्यात दोन दिवसापूर्वी पर्यटक बूङाला होता. त्याचा आज मूतदेह जिथे तो पङला होता तेथून उजव्या साईटला दहा मिटरच्या अंतरावर रेस्क्यू टिम'ला 34 तासाने सापङला.. उज्जवल कमलेश गिरी वय 21 रा. कोरोची माळ" हातकणंगले ''मूळ गाव बिहार असे त्याचे नाव आहे. 

    उज्जवल गिरी हा यूवक आपल्या मित्रासोबत राधानगरी तालूक्यात पर्यटनांसाठी आला होता. काल दूपारी तो काळम्मावाङी येथे आला आसता काळम्मावाङी धरणाजवळील पाण्यात पाय घसरून पङला होता. त्यानंतर राधानगरी पोलिस आणी रेस्क्यू टिमने त्याला पाण्यातून बाहेर काङण्यासाठी शोधमोहिम चालू केली होती. पण काल वादळी वारा व पावसामूळे ही शोध मोहीम थांबविण्यात आली होती. आज सकाळी सात वाजल्यापासून राधानगरी पोलिस आणी रेस्क्यू टिम'ने शोध मोहीम सूरू केली. आज दुपारी 34 तासानंतर त्याचा मूतदेह सापङला. घटनास्थळी मयत उज्जवल गिरी यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. तर त्याच्या आई वङीलांनी मोठमोठ्याने हंभरङा फोङला होता

कोरोची येथील युवक उज्वलगिरी काळामवाडी धरणामध्ये बुडून मृत्यू हे वृत्त फ्रंट लाईन न्यूज प्रथम प्रसिद्ध केले आहे ते तंतोतंत खरच ठरले आहे

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.