उन्हाच्या तडाख्यात सांगवडे गावामध्ये 2.30 वाजेपर्यंत 60% मतदान उत्स्फूर्तपणे पार.
उन्हाच्या तडाख्यात सांगवडे गावामध्ये 2.30 वाजेपर्यंत 60% मतदान उत्स्फूर्तपणे पार.
-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी/- सांगवडे गावामध्ये लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदार बंधू भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
अशा कडाक्याच्या उन्हात मतदार बंधू-भगिनींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत तसेच सांगवडे गावचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत क्लार्क, शिपाई, मराठी शाळेचे शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका हे सर्व मतदारांच्या मार्गदर्शनासाठी(BLO) कार्यरत आहेत व आशा वर्कर्स, यांनी मतदार बंधू भगिनीच्या लहान बाळांना किंवा इतर कोणालाही उन्हाचा त्रास झाल्यास यासाठी आरोग्य सेवा सज्ज ठेवलेली आहे.
तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे चांगल्या पद्धतीने यंत्रणा राबवत मतदारांना सहकार्य करून मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची चांगली दक्षता घेत आहेत.
Comments
Post a Comment