मिरज एमआयडीसी मध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या गाड्या दाखल..

 मिरज एमआयडीसी मध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या गाड्या दाखल..

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम

--------------------------------------

मिरज शहरातील ईदगानगर पासून शंभर फुटी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या बेथेस्तदा विद्यालयाच्या समोर असणाऱ्या दुर्गंडे गोडद इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग लागली

आज मंगळवार सकाळी नऊच्या सुमारास वीज प्रवाह सुरू असणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मधून शॉर्टसर्किट होऊन आगीची ठिणगी भंगार गोडाऊन मधील कचऱ्यात पडली चऱ्याच्या ढेकार्‍यातून रागिनी जोर कडला या आगीचे लोन इतके पसरले की मिरज एमआयडीसी परिसरात ने काही परिसर व्यापला होता या ठिकाणी अग्निशमन च्या गाड्या दाखल झाल्या आग विझवण्याचे आटोकात प्रयत्न सुरू आहे 

 घटनास्थळी बघणाऱ्यांचे खूप गर्दी झाले आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.