शांताबाई कदम यांचे निधन.
शांताबाई कदम यांचे निधन.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
राधानगरी तालुक्यातील कं थे वाडी येथील, ग्रामसेवक दिलीप बापसो कदम यांच्या मातोश्री शांताबाई कदम यांचे वयाच्या 77 वर्षी आकस्मित निधन झाले आहे
त्यांच्यामागे दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे
रक्षा विसर्जन उद्या दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता कं थे वाडी तालुका राधानगरी येथे होणार आहे
Comments
Post a Comment