कळे कुंभारवाडी परीसरात बिबट्या सदृष्य प्राण्यांच्या वावर. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.
कळे कुंभारवाडी परीसरात बिबट्या सदृष्य प्राण्यांच्या वावर. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कळे प्रतिनिधी
विनायक कुंभार.
-----------------------------
पन्हाळा :- कळे ता पन्हाळा येथे बिबट्या सदृश्य प्राण्याने गोट्यामध्ये बांधलेल्या नवजात दोन ते तीन महिन्याच्या पाडीचा फडशा पाडला हि घटना कुंभार वाडी गावांमध्ये काल पहाटेच्या सुमारास घडली.
कुंभार वाडी ता पन्हाळा येथील शेतकरी कुलदीप निवृत्ती भवंडं यांनी गोठ्यात बांधलेली नवजात पाडी काल पहाटेच्या सुमारास बिबट्या सदृष्य प्रांण्याने शेतात ओढत नेऊन तिचा फडशा पाडला या घटनेमुळे कुंभारवाडी सह काटेभोगाव, तळेवाडी,वारनुळ पानारवाडी परिसरात भितीचे च वातावरण निर्माण झाले आहे सध्या गावकऱ्यासह वन विभाग या प्राण्याचा शोध घेत आहेत या बिबट्या सदृष्य प्राण्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे
Comments
Post a Comment