इलेक्ट्रिकल्स सेल्स एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन व संजीवनी ब्लड बँक वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.
इलेक्ट्रिकल्स सेल्स एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन व संजीवनी ब्लड बँक वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.
--------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------
सेल्स एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन व संजीवनी ब्लड बँक शांतिनिकेतन हायस्कूल जवळील तर्फे यंदा हे तिसरे वर्ष आहे रक्तदान शिबिराचे यामध्ये यावेळी ८० रक्त दात्यांनी रक्तदान केले.
यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिकल फिल्डमधील एम्प्लॉईज यांची उपस्थिती उल्लेखनीय तसेच दुकानदार यांची उपस्थिती प्रामुख्याने होती.
संघटनेचे हे पाच वर्ष यापूर्वीही या संघटनांद्वारे कोविड काळात महानगरपालिकेला शिनिदान उपक्रमा असो, वृद्धाश्रमास भेटवस्तू, अनाथ आश्रम मधील मुलांना मदत असो असे विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये उपक्रम राबवले जातात.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी उपस्थिती
संस्थेचे उपाध्यक्ष निखिल पवार,
संदीप पोवार , सतीश चौगुले,
स्वप्निल चौगुले, अनिकेत भोसले,
सुजित साळुंके ,इंद्रजीत साळुंखे,
विवेक चौगुले
सचिन पवार.
सभासद वर्ग व संजीवनी ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment