सांगली मतदारसंघाची जागा कशी गेली हे सर्वांना माहीती निवडणुकीनंतर याचा समाचार घेऊ वरच्या प्रचार सभेत विशाल पाटील यांचे वक्तव्य.
सांगली मतदारसंघाची जागा कशी गेली हे सर्वांना माहीती निवडणुकीनंतर याचा समाचार घेऊ वरच्या प्रचार सभेत विशाल पाटील यांचे वक्तव्य.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज् महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
-----------------------------------
सांगली मतदारसंघात काँग्रेसने लोकसभा जागा नाकारल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी स्वीकारत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना चिन्ह मिळतात दुसऱ्या मांसापासून 7उगु त्यांनी प्रचाराचा नारळ फोडत मतदार संघात भेट देत सर्व ठिकाणी प्रचाराचा धडा का लावला आहे आज विशाल पाटील यांची कुपवाड मध्ये प्रचार सभा पार पडली या सभेत विशाल पाटील यांनी प्रा. शरद पाटील सर यांच्या आठवणींना उजाळा देत मागच्या निवडणुकीत जिल्ह्यात पुरोगामी विचार जिवंत राहिला पाहिजे यासाठी माझ्यासाठी चा प्रचार सरांनी केला पुढे पाटील म्हणाले या निवडणुकीत कोणी काय केले सांगलीत जागा कशी गेली हे सर्वांना माहीत आहे निवडणूक झाल्यानंतर याचा समाचार घेऊ माघारी घेण्यासाठी खूप प्रस्ताव आले पण अशा गोष्टींना तळजोड केली तर वसंतदादाच्या नातू कसला अशा भूलथापांना बळी न पडता जनतेतून जनतेचा खासदार होणार असल्याचा विश्वास विशाल पाटील यांनी कुपवाडच्य प्रचार सभेत व्यक्त केला.
Comments
Post a Comment