जावळीत घडले माणूसकीचे दर्शन.

 जावळीत घडले माणूसकीचे दर्शन.


----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी

प्रमोद पंडीत

----------------------------------

श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वसंतगड येथे महायुतीचा महामेळावा होता तो मेळावा संपल्या नंतर जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब हे कार्यकर्त्यासहित रात्री आकरच्या दरम्यान कार्यक्रम उरकून आबेंघर येथील घरी जात असताना करंजे गावच्या हद्दीत एक व्यक्ती जखमी अवस्थेत रस्तेच्या मधोमध पडलेली दिसली लगेच गाडी थाबवून ती व्यक्ती कोण आहे हे मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता ती व्यक्ती त्याच्या ओळखीची वाटली तर ती व्यक्ती झेडपी कर्मचारी रवींद्र सपकाळ असल्याचे लक्षात आले सपकाळ हे चोराबे गावचे सुपुत्र आहेत माजी आमदार सदाशिव सपकाळ यांचे नातेवाईक आहेत .

रांजणे साहेबांनी लगेच रुग्णवहिकाला फोन लावला परंतु गाडी येण्यास वेळ लागणार म्हणून त्यांनी लगेच सपकाळ यांना स्वताःच्या गाडीत घेवून यशवंत हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेवून गेले .

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.