कंथेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरुवात.

 कंथेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरुवात.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

--------------------------------------

राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी, येथील ग्रामदैवत श्री चिंचामाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळास आज रविवारपासून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती संयोजक प्राध्यापक बी के पाटील यांनी सांगितले

या सोहळ्यामध्ये काकड आरती ज्ञानेश्वर पारायण हरिपाठ प्रवचन तसेच ह भ प तुकाराम पाटील ह भ प भीमराव चौगुले ह भ प नामदेव पाटील ह भ प हरिप्रसाद सोनवणे ह भ प मारुती दुर्गुळे ह भ प युवराज वा ग रे यांचे व ह भ प आनंदा मोहिते ह भ प पांडुरंग बामणीकर ह भ प आनंदा खाडे ह भ प गुरुनाथ सुतार ह भ प प्रकाश अलगदार यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आजपासून आयोजित केला असून दिनांक 4 मे रोजी अवधूत चिंतन सोंगी भजन सोन्याची शिरोली यांचा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक पाच मे रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद दिंडी सोहळ्या चा सप्ताहाचा सांगता समारंभ होणार असल्याचे प्राध्यापक बीके पाटील यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.