स्वर्गीय सौ विजयमाला मंडलिक यांना हुतात्मा तुकाराम वाचवण्यात अभिवादन
स्वर्गीय सौ विजयमाला मंडलिक यांना हुतात्मा तुकाराम वाचवण्यात अभिवादन !
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड/ प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
------------------------------
मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्या संचालिका शिवराज विद्यालयाच्या अध्यक्ष शिक्षिका आणि कार्यकर्त्यांच्या माऊली स्वर्गीय विजयमाला सदाशिव मंडलिक यांचा आज ४३ वा स्मृतिदिन येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयात संपन्न झाला.वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ रेखा भारमल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले.यावेळी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके,माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले , वाचनालयाचे सचिव व माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले,माजी नगरसेवक व वाचनालयाचे संचालक किरण गवाणकर , माजी नगरसेवक मारुती कांबळे ,वाचनालयाचे संचालक अविनाश चौगले ,ॲड खाशाबा भोसले,प्रा. महादेव सुतार ,प्रा. महादेव सुतार,रमेश भोपळे , सर्जेराव कुंभार ,सागर हळदकर ,सुरेश दरेकर यांच्यासह वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप वरपे व उत्तम बरकाळे उपस्थित होते.
Comments
Post a Comment