शाहुवाडी तालुक्यातील गोगवे येथे झालेल्या बिबट्याच्या हल्यात १९ मेंढरे ठार नागरीकांच्यात भितीचे वातावरण.

 शाहुवाडी तालुक्यातील गोगवे येथे झालेल्या बिबट्याच्या हल्यात १९ मेंढरे ठार नागरीकांच्यात भितीचे वातावरण.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

शाहुवाडी तालुका प्रतिनीधी

आनंदा तेलवणकर

------------------------------

शाहुवाडी: शाहुवाडी तालुक्यातील गोगवे येथील भागचा माळ येथे बिबट्याने हल्ला करून १९ मेंढरे ठार केली भागचा माळ येथे बाळु वगरे , अवघड वगरे , संजय बडगर , काशीनाथ जानकर या मेंढपाळांनी अशोक पाटील यांच्या शेतात मेंढरे बसवली होती हे मेंढपाळ सायंकाळी कळपा जवळ आली असता त्यांना मेंढरे मृत्युमुखी पडली असल्याचे दिसून आले बिबट्याने मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून सदर घटनेचा पंचनामा वनधिकाऱ्यांनी केला आहे तसेच या परिसरात पाळीव प्राण्यांवर बिबटयाचे हल्ले वाढले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनखात्याने बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांच्यातू होत आहे

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.