रंग लावून पळताना परप्रांतीय तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडलेने मृत्यू.
रंग लावून पळताना परप्रांतीय तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडलेने मृत्यू.
------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
------------------------------------
रंग लावून पळताना पाय घसरुन विहिरीत पडलेने परप्रांतीय मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला , धर्मेंद्र जरेस्वर तुरा ( उत्तरप्रदेश ) असे त्याचे नाव आहे , धर्मेंद्र तुरा हा इचलकरंजी येथील एका कंपनीत कामाला होता होळी सनांनिमित्त तो मौजे वडगांव येथे आपल्या मित्रांच्या कडे होळीचे रंग खेळण्यासाठी आला होता मित्रासोबत मौजे वडगाव येथील एका विहिरी शेजारी होळी साजरी करत असताना एकमेकाना रंग लावून पळत असताना विहीर च्या काठावरून धर्मेंद्र चा पाय घसरून तो विहिरीत पडलेने त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला , घटनेने त्याचे मित्र घाबरून गेले होते घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे झाली आहे
Comments
Post a Comment