नागाव मध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा.
नागाव मध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा.
-------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोळी प्रतिनिधी
अमित खांडेकर
-------------------------------
8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नागाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये के के भाऊजी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेणेत आल्या यामध्ये नंबर येणाऱ्या महिलांना पैठणी ,सहभागी महिलांना गिफ्ट व प्रमाणपत्र वाटप करणेत आले, या कार्यक्रमाध्ये गावातील महिला भगिनींनि मोठ्या प्रमाणात सहभागी होत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नागावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ विमल अनिल शिंदे होत्या
Comments
Post a Comment