संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार.

 संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर

----------------------------------

पळसखेड येथील लेकबाळ उषाबाई अशोकराव मुटकुळे बाभुळगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी यांची कन्या कु कोमल हिने बिग एच एम एस मध्ये नाशिक युनिव्हर्सिटी गुरु मिसरी कॉलेज मेडिकल कॉलेज सेलगाव जिल्हा जालना मुली मधून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पळसखेडा गावकरी त्याचा संभाजी ब्रिगेड वाशिम च्या वतीने अशोकराव मुटकुळे तसेच उषाबाई मुटकुळे यांचा रुमाल टोपी शिवाजी महाराज यांची प्रतिमा तसेच उषाबाई खरात यांचा साडीचोळी देऊन गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील खरात पळसखेड येथील प्रतिष्ठित नागरिक अश्रुबा खरात माणिकरावजी गव्हाणे युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष राजूभाऊ खरात रामेश्वर जी खरात अनिकेत खरात ज्ञानेश्वर खरात संजय खरात संजय खडसे अंकुश खरात संतोष खरात सखारामजी शिंदे बबनराव खरात नामदेव कोंघे गोपाल खरात सुरज खराततसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अलकाताई खरात मंदाताई खरात अंजू ताई खरात मीनाताई खरात रूपालीताई खरात यांच्यावतीने उषाताई मुटकुळे यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संचालन रामेश्वर खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजूभाऊ खरात यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.