सन्मान स्त्री कर्तृत्वाचा सौ प्रेमा पंडीत यांना गौरविण्यात आले.

 सन्मान स्त्री कर्तृत्वाचा सौ प्रेमा पंडीत यांना गौरविण्यात आले.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी 

प्रमोद पंडीत

-------------------------------

भणंग ता जावळी जिल्हा सातारा येथील सौ प्रेमा रत्नकुमार पंडीत सध्या राहणार ऐरोली यांना महिला दिना निमित्त आम आदमी पार्टी महाराष्ट्र यांनी सन्मान स्त्री कर्तृत्वाचा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

कै मयुर पंडीत प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा सौ प्रेमा रत्नकुमार पंडीत गेली आठ ते दहा वर्षे कै मयुर पंडीत प्रतिष्ठाण मार्फत नेत्रदान अवयव दान , देहदानाचा प्रचार प्रचार व जन जागृती करत आहेत .

आपल्या पोटच्या मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर , मुलाचे नेत्रदान केले तेवढ्यावरच न थाबता . कै मयुर पंडीत प्रतिष्ठान ऐरोली सेक्टर नं . १५ या संस्थेची स्थापना करून प्रत्येक वर्षी १५ ऑगष्ठ २६ जानेवारीला रक्तदान शिबीर भरवून नेत्रदान , अवयव दान , देहदानाचा प्रचार प्रचार व जन जागृती करून लोकांना महत्व पटवून सांगतात या महान उत्कृष्ठ कार्याची दखल घेवून आम आदमी पार्टी महाराष्ट्र ठाणे जिल्हा च्या सचिव दुरिया घडियाली व उपाध्यक्षा प्रिती शिंदेकर यांच्या शुभ हास्ते सन्मान स्त्री कर्तृत्वाचा हा उत्कृष्ट सन्मान देवून सौ प्रेमा पंडीत यांना गौरविण्यात आले .

सन्मान स्त्री कर्तृत्वाचा हा सन्मान मिळ्याल्या बदल हनुमान उदय मंडळ भणंग व हनुमान उदय मंडळ मुंबई व ग्रामस्थ मंडळ भणंग यांनी त्यांचे अभिनंदन केले

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.