आज कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी अथणी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या अम्माजोश्वरी सिंचन योजनेचा भूमिपूजन कार्यक्रम.

 आज कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी अथणी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या अम्माजोश्वरी सिंचन योजनेचा भूमिपूजन कार्यक्रम.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम 

-------------------------------

 कोटलगी येथे पार पडला बेळगाव जिल्हा अथणी तालुक्यातील कोटलगी

 अम्माजोश्वरी सिंचन योजनेच्या भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित उद्घाटक कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री .डी के शिवकुमार 

प्रमुख पाहुणे ‌ सतीश जारकीहोळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमती लक्ष्मी आर हेंब्बाळकर , महिला व बाल कल्याण मंत्री एम बी पाटील साहेब उद्योग मंत्री कर्नाटक राज्य शिवानंद पाटील वस्तू उद्योग सहकार मंत्री कर्नाटक राज्य. तीम्मापूर उत्पादन शुल्क मंत्री . कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण चौधरी साहेब माजी आमदार श्रीमती अंजली निंबाळकर महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सत्यजित बंटी पाटील विश्वजीत कदम जत तालुक्याचे आमदार विक्रम सिंह सावंत राज्याचे उपस्थित सर्व आजी-माजी आमदार वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी सर्व शेतकरी बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.