खासदार संजय मंडलिक यांची भारतीय जनता पार्टी कार्यालयास भेट.
खासदार संजय मंडलिक यांची भारतीय जनता पार्टी कार्यालयास भेट.
खासदार संजय मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदार संघातून शिवसेनेचे तिकीट जाहीर होताच त्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयास भेट दिली
या वेळी उपस्थित राज्यसभा खासदार धनंजय महाडिक साहेब समरजीत घाडगे साहेब महेश जाधव साहेब बरीच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महेश जाधव यांनी खासदार मंडलिक साहेब यांना असे सांगितले की खासदार साहेब तुम्ही प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा सन्मान करा खासदार साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे पुतळा सोन्याचा असून उपयोग नाही आणि काम पितळे सारखं होता कामा नये त्यामुळे इथून पुढे तुम्ही पाच वर्षे तुमचे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजे आम्ही दिवस रात्री करू आणि विजय ची माळ तुमच्या गळ्यात घालू अशी महेश जाधव यांनी खासदार संजय मंडलिक साहेबांना ग्वाही दिली.
Comments
Post a Comment