आदरणीय भगवानदादा क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व भव्य बॉडी बिल्डर स्पर्धेचे आयोजन.
आदरणीय भगवानदादा क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व भव्य बॉडी बिल्डर स्पर्धेचे आयोजन.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर.
----------------------------
आदरणीय श्री भगवानदादा क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व भव्य बॉडी बिल्डर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री भगवानदादा क्षीरसागर हे होते तर् प्रमुख डॉ. धोपे, डॉ. तिवारी, पत्रकार मोहनराव देशमुख हे होते त्यावेळी बऱ्याच रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये किरण दादा क्षीरसागर ,अशोक सोनुने, श्रवण मोरे, सदा चोपडे, शिवा मोहळकर, अमित जाधव, निलेश सारडा, राजू खयरे निलेश महाजन, डॉ मस्के ,अमोल लोथ , सतीश महाराज चोपडे , शुभम क्षीरसागर ,आकाश लांडगे , सागर काळे, अक्षय निर्माण गोविंद पडोळसे आकाश लिंगे शिवा मोहळकर सारंग निर्माण अतिश कुदळे योगेश खाकोली विजय तायडे आदींची उपस्थिती होते. भव्य बाडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून
भगवानदादा क्षीरसागर व प्रमुख पाहुणे म्हणून सारंग अण्णा जिरवाणकर,डॉ तिवारी,पवन चित्तरका प्रशांत गोळे पाटील सागरभाऊ क्षीरसागर, निनाद देशमूख,सतीश इरतकर, महादेव कोठुळे, नितीन निर्बान किरणदादा क्षीरसागर ,संतोष गाभने, यांची उपस्थिती होती व तसेच कार्यक्रमाकरिता बऱ्याच प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये प्रथम बक्षीसाचे मानकरी सुमित बंडू मेटकरी ओव्हर ऑल टायटल पटकावले व द्वितीय बक्षीस
बेस्ट पोझर संयद अनवर यांनी पटकावले व तिसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक विशाल रतन मयगणे यांनी पटकावले व या कार्यक्रमाकरिता पंच कमिटी म्हणून अकोला येथून प्रशिक्षक, संजय देशमुख होते. कार्यक्रमाचे आयोजन अरुण भगवानदादा क्षीरसागर अध्यक्ष जय हनुमान व्यायाम मंडळ व संकट मोचन मित्र मंडळ नवरंग मित्र मंडळ रिसोड यांनी केले होते.
Comments
Post a Comment