एका मधूर सुरांचा अस्त.
एका मधूर सुरांचा अस्त.
पुर्वी रेडिओ वर बिनाका गीत माला हा कार्यक्रम सादर व्हायचा या बिनाका गीतमाला कार्यक्रमाचे निवेदक अमिन सयानी यानी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला
आपल्या भारदस्त आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अमिन सयानी यांच्या निधनामुळे रसिक वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे
Comments
Post a Comment