कुपवाड मधील सामाजिक कार्यकर्ता दादासो कोळेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाची कुपवाड शहर युवक अध्यक्ष.
कुपवाड मधील सामाजिक कार्यकर्ता दादासो कोळेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाची कुपवाड शहर युवक अध्यक्ष.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
बामणोली कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------------
ॲड . अमित शिंदे शहर जिल्हा राष्ट्रवादी व काँग्रेस अध्यक्ष व व जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली कुपवाड शहर युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे
दादासो कोळेकर सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम केले आहेत त्यांच्यात नेतृत्व गुण असल्याने त्यांच्याकडे त्यांचा चहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
यावेळी संजय साळुंखे समीर मुल्ला सोपान खरात लक्ष्मण स्वतः दादासाहेब ओलेकर सुभाष पाटील बाबासाहेब सरगर आप्पा शेळके प्रकाश गायकवाड आधी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते...
Comments
Post a Comment