छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे).
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे).
---------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------
वतीने उंचगाव येथील बाल हनुमान तरुण मंडळ शिवसेना शाखेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच साखर पेढे वाटप करून शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली.*
*यावेळी शिवरायांचा जयघोष करण्यात आला.*
*यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, दिपक रेडेकर, शरद माळी, शिवानंद स्वामी, संतोष चौगुले, विराग करी, सुनिल चौगुले, अनिल गाताडे, नितीन निकम, लखन चव्हाण, सचिन गुरव, तेजस माने, कैलास जाधव, जगनाथ माने, राजू गवळी, परशराम अनुगडे, नारायण चव्हाण, अनिल मोहिते आदी उपस्थित होते.*
Comments
Post a Comment