अधिकऱ्यांची मजा युवकांना सजा.
अधिकऱ्यांची मजा युवकांना सजा.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
----------------------------
पनवेल तहसील कार्यालयात मनमानी कारभारामुळे शेकडो युवकांचे डोमेसाईल अडकले.
पनवेल :- पनवेल तहसील कार्यालयात असणारे अधिकारी चार ते पाच दिवसापासून रजेवर असल्याने त्यांनी आपला चार्ज दुसऱ्याला न देता थेट सुट्टीवर गेल्याने भरतीसाठी मुलांना डोमोसाईल (अधिवास प्रमाणपत्र )वेळेवर न मिळाल्याने हाती आलेली नौकरी हातातून जाण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवलेय. पनवेल तहसीलदार यांनी लवकरच काही तरी उपाययोजना करा अन्यथा एखादा युवक आपल्या जीवाचं बरं वाईट करायला मागे पाहणार नाहीत आणि हे रोखयच असेल तर योग्य कारवाई करा अशी चर्चा पनवेल तहसीलदार कार्यालयात सुरु आहे.....*
Comments
Post a Comment