मरळी व शिरगाव ता.कराड मधील शासनाच्या महसूल ला चुना लावणाऱ्या वर कारवाई करून क्रशर खाण तात्काळ बंद करा:किरण बगाडे.

 मरळी व शिरगाव ता.कराड मधील शासनाच्या महसूल ला चुना लावणाऱ्या वर कारवाई करून क्रशर खाण तात्काळ बंद करा:किरण बगाडे.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा प्रतिनिधी

सुर्यकांत जाधव 

-----------------------------

मा. चद्रकांत पुलकुंडवार सो विभागीय आयुक्त पुणे यांना निवेदनाद्वारे किरण बगाडे यांची  मागणी.

वरील उपरोक्त विषयांवरून मरळी, शिरगाव ता.कराड मधील सर्वे नंबर 141 आणि मरळी मधील सर्व्हे नंबर 327 (तानाजी प्रल्हाद माने) तसेच 327 (क) मध्ये अनधिकृत व बेकायदेशीर रित्या महामार्गासाठी मुरूम उत्खनन सुरू आहे तरी या उत्खननाला शासनाचे कोणतीही परवानगी नाही तसेच शासनाला किती महसूल जमा केला याचाही खुळा करावा तसेच मरळी या गावांमध्येही अनधिकृत व बेकायदेशीर त्या उत्खनन सुरू आहेप्रशासन  कारवाई करत नाही त्यामूळे सामन्याने एक न्याय आणि धनदांडग्यांना एक न्याय अशा मुजोरांना  कितिफिवास पाठीशी घालणार त्यामुळे आसपासच्या नागरिकांना याचा त्रास होत असून आरोग्याशी व  जिविताशी खेळणाऱ्या शिरगाव व मरळी मधील क्रशर धारकांवर कारवाई करून क्रशर खान तात्काळ बंद करावे क्रशर धुळफेक आंदोलन करणार असा इशारा किरण बगाडे यांनी दिला

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.