केशवनगर - येथे. नवयुवक.. व युवती बेरोजगार मार्गदर्शन कार्यालयाची स्थापना.
केशवनगर - येथे. नवयुवक.. व युवती बेरोजगार मार्गदर्शन कार्यालयाची स्थापना.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी.
रणजीत ठाकूर
------------------------------
फेब्रुवारीला केशवनगर येथे ऋषिकेश ठाकूर व अमर वाघ यांनी नवनिर्माण नवयुवक व युवती बेरोजगार मार्गदर्शन कार्यालय ची स्थापना करण्यात आली, कार्यालयाचे उद्घाटन मनसे जिल्हाध्यक्ष वाशिम श्री मनीष भाऊ डांगे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी उपस्थिती भाजपा नेते अनुपजी धोत्रे, एडवोकेट नकुल दादा देशमुख, गजानन रावजी लाटे साहेब, स्वप्निलजी सरनाईक, शंकरराव बोरकर, महादेवराव जी ठाकरे , पुरुषोत्तम तहकीक , वैभव दादा सरनाईक,
गणेश दादा हरीमकर, रमेश महाराज बाजड, सुभाष रावजी खरात, प्रशांत भाऊ गोळे, दीपक ठाकरे प्रदीप ठाकरे, दीपक भाऊ वाघ, संतोष बापू वाघ, पंजाब सोनुने, डॉक्टर दत्तात्रय देशमुख, सुदर्शन सरनाईक, सुरेश राजे जाधव, विवेक वानखेडे, शंकर भाऊ देशमुख, दत्ता भाऊ जावळे शुभम भाऊ वाजपेयी, अंकुश भाऊ वाघ, दिनेश वाघ, अभी वाघ ,sd मित्र मंडळ, इत्यादीची उपस्थिती होती
Comments
Post a Comment