वंचित बहुजन आघाडीकडून 06मार्च रोजी सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन.
वंचित बहुजन आघाडीकडून 06मार्च रोजी सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी ढवळे सर
---------------------------
वाशी :- वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई कडून दिनांक सहा (06)मार्च रोजी सत्ता परिवर्तन महासभेच्या आयोजन करण्यात आले आहे. या सभेला प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत.त्यानिमित्ताने आज वाशी येथील अशोका हॉलमध्ये येथे बैठक घेण्यात आली घेण्यात आली. यावेळी नवी मुंबईतील जिल्हाध्यक्ष जिल्हा पदाधिकारी पनवेल शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते नवी मुंबईतील दोन्ही तालुक्यातील आजी माजी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment