ऍड. श्वेता काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वि.पी.ल (V. P. L)प्रीमियरचे आयोजन.
ऍड. श्वेता काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वि.पी.ल (V. P. L)प्रीमियरचे आयोजन.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे सर
-------------------------------
दिघा :- दिघा येथील सामाजिक कार्यकर्त्यां ऍड. श्वेता सुभाष काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विष्णूनगर येथे वि. पी. ल. (V. P. L)प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष काळे, किशन बिष्ट, ताराबाई बनसोडे, बिपीन बनसोडे, समाधान आरकडे, सीताराम पवार, नितीन बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होते. या प्रीमियर लीग साठी विभागातील सहा संघाने सहभाग घेतला आहे. प्रत्येक सामना हा तीन ओव्हर चा खेळवला जाणार आहे. या प्रीमियर लीगचे आयोजन संजय आणि अनिकेत स्मृती मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. सामना पाहण्यासाठी युवकांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला.
Comments
Post a Comment