सुरेश भाऊ खाडे युवा मंच तर्फे मिरजेत ऐतिहासिक रक्तदान.
सुरेश भाऊ खाडे युवा मंच तर्फे मिरजेत ऐतिहासिक रक्तदान.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
-------------------------------
मिरज येथील सुरेश भाऊ खाडे युवा मंच व श्री वसंतदादा पाटील रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज तालुका क्रीडा संकुल परिसरात राम मंदिर प्रतिकृती उत्सवात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात मिरजेतील फडके क्लासेसचे संचालक रवींद्र फडके यांचे 125 व 21 वर्ष वयाच्या त्यांची मुलगी रेवती फडके हिचे 10 वे रक्तदान हे मिरजेतील ऐतिहासिक रक्तदान आहे . असे गौरवउदार इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ मोहन पटवर्धन
यांनी काढले.
यावेळी डॉक्टर समस्या कर पाटील डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर सुधन्वा पाठक डॉक्टर श्रीमती रोहिणी कुलकर्णी डॉक्टर वैशाली 103 वेळा रक्तदान केलेल्या संजय कट्टी ६४ वेळा रक्तदान केलेले सौ मीनाक्षी फडके पाच वेळा योगदान केलेले डॉक्टर मयुरी फडके तसेच सत्तावीस रक्तदान केलेले अमोल देशपांडे व युवराज मगदूम आदी उपस्थित होते... यावेळी रवींद्र फडके व रेवती फडके यासह मोहन पुजारी संजय परदेशी दिव्यांनी सिंग स्वप्नील कुलकर्णी ज्योती पाटील संकेत सातपुते निलेश विभुते प्रकाश कोरले अवधूत कदम आशिष कपडे तनुश्री अमोल भोकरे कविता कुरले प्रकाश जोशी राहुल करोले मोहन गावंडे अनिल पाटील सचिन गावंडे आणि विकास राऊत यांना रामभक्त रक्ताता म्हणून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व प्रभू रामाची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविंल यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले....
Comments
Post a Comment