नवी मुंबई महानगर पालिकेच्या अतिक्रमण उप आयुक्तांची विनापरवाना टपऱ्यावर कारवाई.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण उप आयुक्तांची विनापरवाना टपऱ्यावर कारवाई.
--------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
--------------------------
नवी मुंबई :- कोपर खैरणे पासून ते ऐरोली पर्येंत असणाऱ्या विनापरवाना टपऱ्यावर कारवाई केल्याने नागरिक खुश झाले आहेत कारण या विभागात मोठया प्रमाणात अनधिकृत टपऱ्या नेत्यांच्या आशिर्वादामुळे लावल्या होत्या त्यामुळे अशी कारवाई केली पाहिजे अशी चर्चा नागरिक करत आहेत.
उसाचा रस विक्री करणाऱ्या गाड्यावर ही कारवाई केली आहे.
मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्तानी कारवाई केल्याने नवी मुंबईतील अनधिकृत टपऱ्या लावणाऱ्यांचे वाट लागली आहे.
Comments
Post a Comment