डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विष्णुनगर येथे सक्षम प्रशिक्षण शिबीर संपन्न.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विष्णुनगर येथे सक्षम प्रशिक्षण शिबीर संपन्न.
-----------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवी ढवळे
-----------------------------------
दिघा :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विष्णुनगर येथे सक्षम प्रशिक्षण शिबिरामध्ये विध्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना FN महाराष्ट्र लाईव्ह चे नवी मुंबई ब्युरो चीफ रवि पांडुरंग ढवळे सर यांनी शिबिराचे महत्व पाठवून सांगितलेव जास्तीत जास्त 18ते 29वयोगटातील विध्यार्थी व पालकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावं असं ते म्हणाले.यावेळी विध्यार्थी, पालक, सक्षम प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी, व भारतीय बौध्द महासभेचे विष्णुनगर शाखेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment