अमरावती शहरात श्रीराम नवमी शोभायात्रा राज.कमल चौक गांधी चौक बुधवार जय्यत तयारी.
अमरावती शहरात श्रीराम नवमी शोभायात्रा राज.कमल चौक गांधी चौक बुधवार जय्यत तयारी.
---------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
अमरावती प्रतिनिधी
पी एन देशमुख
---------------------------------
अमरावती शहरात श्रीराम शोभायात्रा दिवाळी उत्साह जोरात जय्यत तयारी सुरू झाली असून
चौका चौकात उत्साहानेरोषनाईत साजरा साजरा करण्यात येत आहे. श्रीराम नवमी शोभायात्रा समिती अमरावतीश्री आकाश पाटील राजकमल चौक सजावट तना मनाने उत्साहाने सहभागी आहेत.तर आंबा गेटच्या आत अनंत सार्वजनिक मंडळ बुधवार रोड येथे मंडळाचे कार्यकर्ते यांनी रओषनआईसह भगवे झेंडे लावुन पुर्ण चौक श्रीराम नवमी निमित्त दिवाळी साजरा साजरा करण्याचा पण घेऊन पूर्ण भाग अनंत मंडळाचा भगवा माहिती आहे या भगव्या श्री प्रमोद इंगोले, श्रीनिखिल देशमुख श्री गजानन दाभाडे, श्री अमोल कोल्हे, श्री सुनील मोहोळ श्री पप्पू इंगोले, श्री अमित शेटे अनेक मंडळाचे तरुण कार्यकर्त्यांसह श्री रामाचे जय जय कार करून अनंत मंडळ हा भगवा मय करुन दिवाळी साजरी करण्याचा पण केलेला आहे.
Comments
Post a Comment