प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून माजी सैनिकाला वीज पंप जोडला.
प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून माजी सैनिकाला वीज पंप जोडला.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
राधानगरी तालुक्यातील ठिकपुरली येथे माझी सैनिकाला प्रजासत्ताक दिनाच्या अवचित साधून महाराष्ट्र राज्य विज कंपनीने शेतीसाठी लागणारी वीज पंप जोडून दिल्याने माजी सैनिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य विज कंपनीचे कसबा वाळवे सहाय्यक अभियंता सागर घोंगडे यांनी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या अवचित साधून ठीक पुरली येथील भारतीय नौदलाचे माजी सैनिक वैभव कुलकर्णी यांना शेतीसाठी लागणारी वीज कनेक्शन जोडून देऊन सहकार्य केले असंच सहकार्य माजी सैनिकांना देण्यात यावे असे आव्हान भारतीय नौदलाचे माजी सैनिक वैभव कुलकर्णी त्यांनी केले आहे
यावेळी महाराष्ट्र राज्य विज कंपनीचे वायरमन दिग्विजय म्हाळुंगेकर मिस्त्री सागर मुंडले हे हजर होते
Comments
Post a Comment