लोहयात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला तालुकाध्यक्षा सविता सातेवावे यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या वतीने हळदी कुंकूचा व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न # मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली महिलांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे --माजी जि.प.अध्यक्षा सौ.मंदाराणी अंबुलगेकर # लोहा प्रतिनिधी लोहा शहरातील शिवकल्याण नगर येथील गोविंदराज मंगल कार्यालयात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सविता सातेवावे यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकवाचा व महिला पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या महिला नेत्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंदाराणी अंबुलगेकर, काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा सौ. कविता कळसकर , महिला प्रदेश सरचिटणीस सौ.इंगोले आदी उपस्थित होते. यावेळी लोहा शहरातील महिलांना हळदी कुंकू लावून मकर संक्रांतीचे वाण वाटप करण्यात आले त्यानंतर चहा अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला. यावेळी मार्गदर्शन करताना काँग्रेसच्या महिला नेत्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. मंदाराणी अंबुलगेकर म्हणाल्या की, मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली आहे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत जीएसटी वाढली आहे . काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महिला नेत्या सौ. अमिताताई चव्हाण यांच्या सुचनेनुसार आम्ही येथे महिलांचे प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहोत. शिका -संघटीत व्हा -संघर्ष करा हा मंत्र दिला आहे. महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. काँग्रेसच्या पाठीमागे राहिले पाहिजे. दि. २८ जानेवारी रोजी नांदेड येथे महिला काँग्रेसचा मेळावा आहे . तेव्हा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मंदाराणी अंबुलगेकर यांनी केले आहे. यावेळी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा सविता सातेवावे, पौर्णिमा महाबळे, पार्वतीबाई होणराव , शारदा राऊत,मिना वसमतकर, पुजा राऊत,किर्ती महाबळे छाया महाबळे, फरजाना कुरेशी, कल्पना कदम, मीनाताई इंदूरकर,गीता फुलारी, आम्रपाली सोनुले यांच्यासहित मोठ्या संख्येने लोहा शहरातील महिला भगिनीं उपस्थित होत्या.

 लोहयात  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला तालुकाध्यक्षा सविता सातेवावे यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या वतीने हळदी कुंकूचा व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न 

# मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली महिलांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे --माजी जि.प.अध्यक्षा सौ.मंदाराणी अंबुलगेकर #

-----------------------------------------

लोहा प्रतिनिधी

------------------------------------------

लोहा शहरातील शिवकल्याण नगर येथील गोविंदराज मंगल कार्यालयात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सविता सातेवावे यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकवाचा व महिला पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या महिला नेत्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंदाराणी अंबुलगेकर, काँग्रेसच्या  जिल्हा अध्यक्षा सौ. कविता कळसकर , महिला प्रदेश सरचिटणीस सौ.इंगोले आदी उपस्थित होते.

 यावेळी लोहा शहरातील महिलांना हळदी कुंकू लावून मकर संक्रांतीचे वाण वाटप करण्यात आले त्यानंतर चहा अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला.

 यावेळी मार्गदर्शन करताना काँग्रेसच्या महिला नेत्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. मंदाराणी अंबुलगेकर म्हणाल्या की, मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली आहे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत जीएसटी वाढली आहे .

 काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महिला नेत्या सौ. अमिताताई चव्हाण यांच्या सुचनेनुसार आम्ही येथे महिलांचे प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहोत.

शिका -संघटीत व्हा -संघर्ष करा हा मंत्र दिला आहे. महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे.

 काँग्रेसच्या पाठीमागे राहिले पाहिजे. दि. २८ जानेवारी रोजी नांदेड येथे महिला काँग्रेसचा मेळावा  आहे . तेव्हा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मंदाराणी अंबुलगेकर यांनी केले आहे.

 यावेळी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा सविता सातेवावे, पौर्णिमा महाबळे, पार्वतीबाई होणराव , शारदा राऊत,मिना वसमतकर, पुजा राऊत,किर्ती महाबळे छाया महाबळे, फरजाना कुरेशी, कल्पना कदम, मीनाताई इंदूरकर,गीता फुलारी, आम्रपाली सोनुले यांच्यासहित मोठ्या संख्येने लोहा शहरातील महिला भगिनीं उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.