प्रजासत्ताक दिनी म्हाते खुर्द ग्रामसभा संपन्न.
प्रजासत्ताक दिनी म्हाते खुर्द ग्रामसभा संपन्न.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
प्रमोद पंडीत
----------------------------------
दि.26/1/2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित...म्हाते खुर्द. ता.जावली.येथे ग्रामसभा संपन्न झाली यामधे प्रथम नागरिक(सरपंच)श्री राजाराम दळवी..ग्रामसेविका.दळवी मॅडम आणि ग्रामस्थ मंडळ सदस्य उपस्थित होते..गाव विकास आराखडा विविध विषयांवर आधारित आढावा घेण्यात आला.त्यानंतर श्री नवनाथ दळवी...यांनी निलेशा संगणक प्रशिक्षण केंद्र मेढा येथील सारथी संस्थेमार्फत राबवलेल्या.सर्व प्रशिक्षण ची सविस्तर माहिती दिली..गावच्या तरूण व बेरोजगार तरुण तरुणी यांनी या संदर्भात अधिक चौकशी करून हे विविध प्रशिक्षण घेऊन स्वताचा विकास करून घ्यावा असे आवाहन केले..श्री नवनाथ दळवी एक उच्च शिक्षित तरुण असुन उदयोन्मुख लेखक कवी म्हणून ओळखले जातात..आपल्या अनुभवाचा लाभ आपल्या गावच्या लाभार्थ्यांना व्हावा म्हणून त्यांनी ही माहिती ग्रामसभेत दिली ..आभार ग्रामसेविका दळवी मॅडम यांनी मानले...
Comments
Post a Comment