जेष्ठ पत्रकार फ्रंट न्यूज चैनल महाराष्ट्र चे अमरावती जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्टर पी.एन .देशमुख यांचा स्मृती शेष दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त तथागत टीव्ही चॅनल अमरावतीच्या वतीने सत्कार.
जेष्ठ पत्रकार फ्रंट न्यूज चैनल महाराष्ट्र चे अमरावती जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्टर पी.एन .देशमुख यांचा स्मृती शेष दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त तथागत टीव्ही चॅनल अमरावतीच्या वतीने सत्कार.
--------------------------------------
फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र
अमरावती प्रतिनिधी
पी एन देशमुख
-------------------------------------
अमरावती येथे दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ व उत्कृष्ट पत्रकार फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र चे अमरावती ब्यूरो चीफ रिपोर्टर
पी.एन.देशमुख यांचा सामाजिक व शैक्षणिक, संस्कृती क्षेत्रात वपत्रकार क्षेत्रात निर्भयपणे निपक्ष जनसामान्यांना न्याय देण्याकरिता पत्रकारितेत तलवारीच्या धारे सारखा वृत्तपत्राच्या माध्यमातूनलिखाण व सामाजिक कार्यात अग्रसेर असल्या मुळे पत्रकार पीएन देशमुख यांचेउत्कृष्ट कामगिरी तसेच समाजसेवा कार्य करीत असल्या बाबत त्यांना डॉ. कमलाताई गवई (माझी माजी लेडी गव्हर्नर) सही निशा प्रमाणपत्र व पुरस्कार तथागत टीव्ही चॅनल चे प्रबंध संचालक श्री अरुण भाऊ वानखडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रम प्रसंगी टीव्ही चॅनेल चे संपादक श्री. दिलीप भाऊ तायडे, श्री मदन भाऊ गोसावी सर,सौ. नीताताई पवार, श्री मनोहराव इंगळे साहेब, मदनराव खंडारे, सौ सुर्वनाताई बाळापुरे,सौ. हर्षदाताई घोम, सौ.दिक्षाताई सोनटक्के,श्री मदन भाऊ खंडारे. सर्व टी टीव्ही न्युज चैनल चे प्रतिनिधी उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार पी एन देशमुख अमरावती यांचा सत्कार प्रसंगी शाल व श्रीफळ व तंत्रज्ञ प्रमाणपत्र देऊन सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला.
Comments
Post a Comment