गडमुडशिंगीत आयुष्यमान भारत. आभा कार्डचे वाटप.
गडमुडशिंगीत आयुष्यमान भारत. आभा कार्डचे वाटप.
-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी/- गडमुडशिंगी ता.करवीर येथे आमदार सतेज पाटील. आमदार ऋतुराज पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली आभा कार्ड व गोल्डन कार्डचे वाटप करवीरचे मा.सभापती प्रदीप झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती संजयगांधीचे मा.सदस्य संतोष कांबळे. ग्रामपंचायत सदस्य.सभागृह नेता. सुदर्शन पाटील.शिवसेना उपतालुका प्रमुख.राहुल गिरुले.दत्तात्रय नेर्ले.. उपस्थित होते.
यावेळी मा.सभापती प्रदीप झांबरे. बोलताना म्हणाले सामान्य लोकांना एकाच छताखाली सर्व योजनांची माहिती. व लाभ. मिळावा यासाठी गडमुडशिंगी ता. करवीर येथे विशेष कॅमचे आयोजन केले होते हे कॅम्पमध्ये आयुष्यमान भारत कार्ड. गोल्डन कार्ड. आबा कार्ड. पॅन कार्ड. आधारला मोबाईल लिंक करणे.गरोदर मातासाठी ई-श्रम.कार्ड. आशा विविध योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
यावेळी उपस्थित आशा स्वयंमसेवीका.मीनाक्षी पाटील.पुजा जंगम. ययाती राजदिप.संगिता गवळी.अरुणा मडीवाळ.मनोज कुरळे.व लाभार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment