बोंद्रे नगर मधील गणेश पार्क येथे प्रभू रामचंद्रअवतरले
बोंद्रे नगर मधील गणेश पार्क येथे प्रभू रामचंद्रअवतरले.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
कोल्हापूर मध्ये असणाऱ्या बोंद्रे नगर मधील गणेश पार्क मध्ये भर दुपारी प्रभू रामचंद्र अवतरले.
आज आयोध्या मध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या असते करण्यात आली तेथील प्रभू रामचंद्र कोल्हापूर मधील बोंद्रे नगर येथील गणेश पार्कमध्ये भर दुपारी प्रभू रामचंद्र अवतरले हे प्रभू रामचंद्र बालकलाकार श्रेयस गुरव त्यांनी भूमिका साकारले आहे
Comments
Post a Comment