Posts

Showing posts from January, 2024

वाई "जीवनात संवेदनशील निरिक्षणातून स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडते.

Image
  वाई "जीवनात संवेदनशील निरिक्षणातून स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडते. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ------------------------------ यशस्वी होता येते, या करिता सिंहाप्रमाणे आत्मविश्वास पूर्वक लक्ष्याचा पाठलाग केला पाहिजे", असे विचार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, कोल्हापुर विभागाचे सहसचिव श्री. डी. एस. पोवार यांनी मांडले. जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले होते. यावेळी व्यासपीठावर सचिव डॉ. जयवंतराव चौधरी, संचालक केशवराव पाडळे, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य विवेक सुपेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कोकरे व क्रीडा विभाग प्रमुख श्री. सचिन चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. श्री. डी. एस. पोवार पुढे म्हणाले " विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडी-निवडी व कौशल्ये ओळखून जीवनाचे लक्ष निश्चित करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यातील चांगल्या गोष्टी लक्षात आणून देण्यासाठी मार्ग

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल व पोदार जम्बो किड्स यांचे स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरे.

Image
  स्व. माणिक पोदार लर्न स्कूल व पोदार जम्बो किड्स यांचे स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरे. -----------------------------  फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर  ----------------------------- स्व. माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणा येथे हुनर हमारा वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात पार पाडले.अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाळेच्या वतीने दरवर्षी स्नेहसंम्मेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी दि.28 जानेवारी रोजी शाळेत हुनर हमारा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांचा विकास यामधून दिसून आला.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची कला सादरीकरण करण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे अध्यक्ष विनायकराव जाधव,, ज्योती जाधव,सचिन मापारी, सीमा मापारी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, संतोष आघाव पी. एस. आय गोरेगाव, अजय बांगर अध्यक्ष माऊंट लिटेरा झी स्कूल, हिंगोली. सुनील कदम अध्यक्ष वर्ल्ड स्कूल वाशिम, जगदीश काळे, अध्यक्ष विदर्भ पब्लिक स्कूल,मालेगाव हे उपस्थित होते.तसे

भाषेवर प्रभुत्व असल्यास नोकरीच्या अनेक संधी - श्रीमती स्वाती महांकळ.

Image
  भाषेवर प्रभुत्व असल्यास नोकरीच्या अनेक संधी - श्रीमती स्वाती महांकळ. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  -------------------------------- वाई  आपण जी भाषा वापरतो तिच्यावर प्रभुत्व असेल तरच विविध क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक योग्य भाषा वापरली पाहिजे. अशी प्रतिपादन ज्येष्ठ निवेदिका व पत्रकार स्वाती महांकळ यांनी केले. येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता दर्जा कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुनील सावंत होते. याप्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, मराठी विभाग प्रमुख डॉ चंद्रकांत कांबळे, डॉ धनंजय निंबाळकर अंतर्गत गुणवत्ता दर्जा कक्षाचे सहसमन्वयक डॉ. बाळकृष्ण माघाडे व दर्शन धामणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी मराठी भाषेचे म

मुरगूड येथील जनावरांच्या बाजारात सुविधा पुरवा.शेतकरी व व्यापाऱ्यांचे नगरपरिषदेला निवेदन.

Image
  मुरगूड येथील जनावरांच्या बाजारात सुविधा पुरवा.शेतकरी व व्यापाऱ्यांचे नगरपरिषदेला निवेदन. -------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार --------------------------    मुरगूडमधे दर मंगळवारी मोठा जनावरांचा बाजार भरतो.बाजारात तळ कोकण,कर्नाटक व महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणांहून येणाऱ्या जनावरांचा बाजार भरतो.    बाजारात गायी, म्हशींचा मोठा व्यापार होतो यावेळी गाई म्हशींना उभे करण्यासाठी किंवा वाहनातून चढ उतर करण्यासाठी ठिय्ये करणे आवश्यक आहे. त्याशिवाय बाजारात दलदल असलेल्या ठिकानी  मुरूम टाकून रस्ता स्वच्छ करणे  तसेच बाजारातील अंतर्गत रस्ते आणि पाण्याच्या टाक्या यांची सुविधा होणे गरजेचे आहे तसेच जनावरांच्या बाजारामुळे नगरपरिषदेला चांगला महसुलही मिळेल        वरील सुविधा बाजारात तातडीने उपलब्ध व्हाव्यात असे निवेदन जनावर व्यापारी व शेतकऱ्यांनी मुरगूड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घार्गे यांच्याकडे दिले आहे. यावेळी घार्गे यांनी पूर्तता करण्याचे आश्वासन दिले

ग्राहक हीच समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी संदीपकुमार जाधव.

Image
  ग्राहक हीच समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी संदीपकुमार जाधव. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  पिंपरी चिंचवड प्रतिनिधी  --------------------------- ग्राहक हीच समिती महाराष्ट्र ही संस्था ग्राहक हक्क व अधिकार याविषयी 2011 पासून महाराष्ट्र काम करणारी अग्रेसर संघटना आहे. या संघटनेची सर्वसाधारण सभा हिंदुस्तान अँटिबोटिक्स वेल्फेअर सेंटर कॉलनी पिंपरी चिंचवड येथील क्लब हाऊस येथे पार पडली या सभेत संघटनेचे महाराष्ट्राचे संघटक पदी काम पाहत असलेले संदीपकुमार जाधव यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक कटारिया यांनी नियुक्तीपत्र देऊन याची अधिकृत घोषणा केली. यावेळी डॉ दीपक कटारिया म्हणाले, दरवर्षी संघटनेमध्ये फेर बदल होत असतात परंतु यावर्षी आपण तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली आहे या नवीन पदाधिकाऱ्यांनी संधीचा उपयोग ग्राहक संरक्षण हितार्थ करावा व संघटनेचे नावलौकि वाढवण्याकरिता प्रयत्न करावे अशी इच्छा व्यक्त केली.  समाजात अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होत आहे ग्राहकांमध्ये ग्राहकांच्या हक्काविषयी जनजागृती करत संघटना

भारतीय बौद्ध महासभा रिसोड तालुक्याच्या वतिने 'ईव्हीएम हाटवा देश वाचवा.

Image
  भारतीय बौद्ध महासभा रिसोड तालुक्याच्या वतिने 'ईव्हीएम हाटवा देश वाचवा.  ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड. प्रतिनिधी रणजीत.ठाकूर  --------------------------------  येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या व ईव्हीएम हद्दपार करावा यासाठी तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर मॅडम यांच्या मार्फत मा. राष्ट्रपती भारत सरकार नव्वी दिल्ली २) मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात नवी दिल्ली ३)मा. निवडणूक आयोग भारत सरकार दिल्ली , अलिकडे ईव्हीएम संबंधित भारतीय जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून. आपण ईव्हीएम द्ववारे दिलेले मत त्याच प्रतिनिधीला मिळाले की नाही. याबाबत शंका अधिक दृढ होत चालली आहे.व त्या प्रकारचे ईव्हीएम बाबतचे वातावरण संपूर्ण देशात दिसत आहे.ही लोकशाही प्रजासत्ताक देशासाठी घातक असल्यामुळे स्वच्छ व निष्पक्ष वातावरणात सन२०२४ ची व पुढील निवडणुका घेण्यासाठी , ईव्हीएम हाटाव देश बचाव' यासाठी निवेदन देण्यात आले.यावर योग्य विचार होऊन मतपत्रिका द्ववारे (बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यासाठी हे निवेदन सविनय सादर करण्यात येत आहे,हे निवेदन शालिग्राम पठा

सुरेश भाऊ खाडे युवा मंच तर्फे मिरजेत ऐतिहासिक रक्तदान.

Image
  सुरेश भाऊ खाडे युवा मंच तर्फे मिरजेत ऐतिहासिक रक्तदान. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम  ------------------------------- मिरज येथील सुरेश भाऊ खाडे युवा मंच व श्री वसंतदादा पाटील रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज तालुका क्रीडा संकुल परिसरात राम मंदिर प्रतिकृती उत्सवात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात मिरजेतील फडके क्लासेसचे संचालक रवींद्र फडके यांचे 125 व 21 वर्ष वयाच्या त्यांची मुलगी रेवती फडके हिचे 10 वे रक्तदान हे मिरजेतील ऐतिहासिक रक्तदान आहे . असे गौरवउदार इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ मोहन पटवर्धन  यांनी काढले. यावेळी डॉक्टर समस्या कर पाटील डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर सुधन्वा पाठक डॉक्टर श्रीमती रोहिणी कुलकर्णी डॉक्टर वैशाली 103 वेळा रक्तदान केलेल्या संजय कट्टी ६४ वेळा रक्तदान केलेले सौ मीनाक्षी फडके पाच वेळा योगदान केलेले डॉक्टर मयुरी फडके तसेच सत्तावीस रक्तदान केलेले अमोल देशपांडे व युवराज मगदूम आदी उपस्थित होते... यावेळी रवींद्र फडके व रेवती फडके यासह मोहन पुजारी संजय परदेशी दिव्यांनी सिंग स्वप्नील

महात्मा गांधीचा एक गुण सुद्धा व्यक्तीला महान बनवू शकतो.

Image
  महात्मा गांधीचा एक गुण सुद्धा व्यक्तीला महान बनवू शकतो. -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम -------------------------------------- मिरज महात्मा गांधीचे अनेक गुण गांधीच्या सत्याच्या प्रयोगांमधून दिसतात. पण सर्व गुणाचे अनुकरण करणे खूपच अशक्य आहे महात्मा गांधींनी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला अंगभर कपडे मिळणार नाहीत तोपर्यंत मी अंगभर कपडे घालणार नाही अशा प्रकारचा विचार त्यांनी पाळला. त्यांच्या उपोषणाचं असस्त्र आजही जगभर आचरणात आणलं जात आहे. महात्मा गांधीच्या असंख्य गुण पैकी एक गुण जरी एखाद्या व्यक्तीने स्वीकारला तर ती व्यक्ती महान बनू शकते असे विचार डॉ रवींद्र फडके यांनी व्यक्त केले. ते स्कायलर्क सीबीएसई इंग्लिश स्कूलच्या गांधी पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षांनी प्राचार्य संध्या बारटक्के होत्या . फडके पुढे म्हणाले की व्यसनापासून दूर राहण्याचा विचार पाचवीत असताना स्वीकारला व पुढे आयुष्यभर व्यसनापासून दूर राहिलो व शाळेपासून १०० मीटरच्या आत तंबाखू सदृश्य पदार्थाच्या विक्रीस मनाई करणा

किसन वीर महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी 'स्वसंरक्षण प्रशिक्षण' कार्यशाळा.

Image
  किसन वीर महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी 'स्वसंरक्षण प्रशिक्षण' कार्यशाळा.  --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ---------------------------  वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये महिला सक्षमीकरण कक्षामार्फत एक दिवसीय 'स्वसंरक्षण प्रशिक्षण' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक *श्री.विशाल आबासाहेब कुमठे* यांनी आपल्या समाजातील लहान मुली, महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे गांभीर्य सांगून विद्यार्थिनींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे सखोल माहिती दिली. या कार्यशाळेचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. सुनिल सावंत यांनी स्वसंरक्षण या विषयाची गरज समजावून सांगितली. या कार्यशाळेस प्रा. डॉ. भानुदास आगेडकर, कॅप्टन डॉ. समीर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.       कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनिषा शेवाळे यांनी केले. प्रा. दिक्षा मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. शलाका गुजर यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. सुमती कांबळे यांनी सूत्रस

संविधानाने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी नाही करणे म्हणजे देशद्रोह करणे होय.

Image
  संविधानाने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी नाही करणे म्हणजे देशद्रोह करणे होय. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  नागपूर प्रतिनिधी सुरेश कपूर. ----------------------------------   नागपूर दि.२६/ संविधानाने दिलेले अनुच्छेद,कलम,पोट कलम हे प्रत्येक नागरीकांच्या शरिराचा अंग आहे त्या शिवाय तो जगू शकत नाही तो जगला तर देश जगेल देशाला बलशाली, आणि सन्मानाने साबूत ठेवायचे असेल तर संविधानाने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी झाली पाहिजे असे अंमलबजावणी करणारी यंत्रणा ती करित नसेल तर त्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे प्रतिपादन आंविमो आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष सुरेश कपूर यांनी केले ते आज संविधान चौकात गणराज्य दिना निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून म्हाडा चे मुख्य वित्त लेखा अधिकारी जयदेव चिंवडे,राशिद अली प्रविण आवळे, हंसराज उरकुडे, गौतम बागडे, रामभाऊ वाहणे, चरणदास गायकवाड, अतुल गंगापूरे, वैशाली तभाने, संजिवनी कुमरे, शबाना खान, संगिता चंद्रीकापुरे, सुनिता

गगनबावड्यात शोभायात्रेतून 'जय श्रीराम चा' गजर व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गावोगावी विविध उपक्रमांचे आयोजन.

Image
  गगनबावड्यात शोभायात्रेतून 'जय श्रीराम चा' गजर व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गावोगावी विविध उपक्रमांचे आयोजन. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------- 'जय श्री राम' नावाचा अखंड जयजयकार, ढोल ताशांचा गजर ,वारकऱ्यांचे राम नामाचे भजन, प्रभू श्रीराम यांची आकर्षक मूर्ती ,भगव्या टोप्या परिधान केलेल्या राम भक्तांचा उत्साह अशा भक्तिमय वातावरणात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा धामणी खोऱ्यात संपन्न झाला.  व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी बाबा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा तालुक्यात प्रत्येक गावात राम मंदिराची प्रतिकृतीचे दर्शन घडवण्यात आले. आयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात श्री राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली .या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचे वातावरण होते. अनेक गावामध्ये विविध उपक्रमांनी हा लोकोत्सव साजरा करण्यात आला.  धार्मिक विधी, होम हवन, राम जन्मभूमी कलश पूजन,स्रोत पठण, महाआरती, प्रसाद वाटप भजनाचा कार्यक्रम , श्रीरामांच्या प्रतिकृती पताका शोभयात्रांनी गगनबावडा तालु

राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळा गावातील मजूर झालेल्या विविध विकास कामांचा लोक अर्पण व शुभारंभ कार्यसम्राट आमदार प्रकाशराव अबिटकर यांचे हस्ते संपन्न.

Image
  राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळा गावातील मजूर झालेल्या विविध विकास कामांचा लोक अर्पण व शुभारंभ कार्यसम्राट आमदार प्रकाशराव अबिटकर यांचे हस्ते संपन्न. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे -------------------------------------- पाटपन्हाळा येथे ४.६ कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ  आम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता २ कोटी ४० लाख, नळपाणी पुरवठा योजना १ कोटी ६ लाख, आमदार फंड २० लाख, सामाजिक सभागृह १५ लाख, सुशोभिकरण ७ लाख, सामाजिक सभागृह ७ लाख, अंगणवाडी इमारत ११ लाख आदी कामांचा समावेश असून या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. पाटपन्हाळा ते फेजिवडे रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित करून त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल. गावातील धनगर बांधवांचे वनहक्क दाव्यांचेही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात येतील. पाटपन्हाळा येथील केटीवेअरची साईट आहे. याबाबत जलसंधारण विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचीही सुरवात पुढील काळामध्ये करण्यात येईल. जेणेकरून येथील जिरायती क्षेत्र ओल

लोहा पोलिसांनी पकडला 5,25,540 लाखाचा बनावट तंबाखू व गुटखा.

Image
  लोहा पोलिसांनी पकडला 5,25,540 लाखाचा बनावट तंबाखू व गुटखा. --------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोहा प्रतिनिधी  अंबादास पवार  --------------------------------------- दि.28/1/2024 रोजी लोहा पोलिसांनी टाटा एस वाहनांमध्ये 5.25 लाख रुपयाचा बनावट सूर्य छाप जर्दा तंबाखू व गुटखा जप्त केला. यात दोन आरोपींना अटक केली असून लोहा पोलिसात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  लोहा पोलिस चे पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नांदेड कडून लोहा कडे बनावट तंबाखू व गुटखा वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे तात्काळ एक टीम तयार करून नांदेड कडे जाणाऱ्या रोडवर टीम रवाना करण्यात आली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टीम थांबून होत्या.  तेव्हा नांदेड कडून एक टाटा एस चार चाकी गाडी येत असताना पोलिसांनी तिला अडवून पकडले त्या 35 बॉक्स बनावट सूर्य छाप जर्दा तंबाखू मिळून आला. तर त्याच गाडीमध्ये विमल,ए-1,आदत/ए ए ए नावाचा गुटखा ही मिळून आला.  सदर वाहनातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून जागीच सदर गाडीतील दोन्ही आरोपींना अटक केली.  पकडलेल्या टाटा

मोहजाबंदी येथे विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण.

Image
  मोहजाबंदी येथे विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर -----------------------------------  मोहजाबंदी येथील सरपंचाचा अभिनव उपक्रम  रिसोड येथुन जवळच असलेल्या ग्राम मोजाबंदी येथील लोकनियुक्त सरपंच अँड,गजानन इंगळे यांनी ध्वजारोहण कार्यक्रम गावातील दिव्यांग विधवा महिला प्रयागबाई सखाराम काळे यांच्या हस्ते पार पडला त्यांच्या या अभिनव उपक्रमाने गावातील व परिसरातील नागरिक त्यांच्या प्रति आभार व्यक्त करत आहेत ,यापूर्वी सुद्धा 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रम गावातील माजी सैनिक श्री जगन्नाथ ठोंबरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते मोहजाबंदीचे लोकनियुक्त सरपंच एडवोकेट गजानन साहेबराव इंगळे हे नवनवीन आदर्श उपक्रम गावात नेहमीच राबवत असतात, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कंबर कसली असून ध्वजारोहण कार्यक्रमासाठी त्यांनी एक घेतलेला अभिनव उपक्रम हा तालुक्यातील एक आदर्श ठरणारा असून इतरही परिसरातील व तालुक्यातील ग्रामपंचायतीने हा आदर्श घेण्याची गरज आहे, ध्वजारोहण कार्यक्रमाच्या कार्यक्

कोल्हापूर युवासेनेचा वीटभट्टी कामगारांच्या मुलांसोबत प्रजसत्ताक दिन साजरा.

Image
  कोल्हापूर युवासेनेचा वीटभट्टी कामगारांच्या मुलांसोबत प्रजसत्ताक दिन साजरा. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  करवीर प्रतिनिधी रोहन कांबळे  ------------------------------- दिनांक २६ जानेवारी रोजी कोल्हापूर युवासेना (ठाकरे गट) यांच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वीटभट्टी कारागीरांच्या मुलांसोबत हा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी वीटभट्टी कारागीरांच्या हजारो मुलांना जिलेबी आणि मिठाई वाटण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन युवासेना जिल्हाप्रमुख मनजीत माने,अक्षय घाटगे, रघु भावे, चैतन्य देशपांडे, यांनी केले होते.  यावेळी योगेंद्र माने, संतोष कांदेकर, अवदेश करंबे, अभि दाबडे, श्रीरांग वडर, सुनील कानूरकर, राजेश्री मिनचेकर, माधुरी जाधव, सानिका दामूगडे,संग्राम पाटील,प्रथमेश रांगणे आदि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

जि. प. शिक्षकाच्या दोन्ही मुलांनी स्पर्धा परीक्षेत मिळवले दैदिप्यमान यश.जि. प. कन्या शाळेच्या वतीने सत्कार सोहळा.

Image
 जि. प. शिक्षकाच्या दोन्ही मुलांनी स्पर्धा परीक्षेत मिळवले दैदिप्यमान यश.जि. प. कन्या शाळेच्या वतीने सत्कार सोहळा. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोहा प्रतिनिधि  अंबादास पवार  --------------------------------  लोहा शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या वतीने शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक डी. आर. शिंदे यांच्या थोरल्या व धाकट्या अशा दोन्ही मुलांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. त्यांच्या निवडीबद्दल जि. प. कन्या प्रशालेच्या वतीने विशेष कार्यक्रमात दोन्ही भावंडांचा सत्कार करण्यात आला.                    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत रिसनगाव ता. लोहा येथील मूळ रहिवाशी असलेले केंद्रीय मुख्याध्यापक डी. आर. शिंदे यांचे थोरले सुपुत्र अविनाश दिगंबर शिंदे यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून राज्यसेवा श्रेणी १ अधिकारी पदी निवड झाली तर धाकटे सुपुत्र अमित दिगंबर शिंदे यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत नांदेड जिल्हा परिषदच्या सांख्यिकी विस्तार अ

कृष्णराज महाडिक यांना डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार.

Image
  कृष्णराज महाडिक यांना डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर प्रतिनिधी -----------------------------  असं म्हटले जाते की एका मोठ्या वृक्षाखाली दुसरं झाड वाढत नाहीत. राजकारणाच्या बाबतीत सुद्धा तसच म्हटले जाते की राजकारणाचा वारस असलेली लोक मोठी होण्यास अडचण निर्माण होते. याला अपवाद कृष्णराज धनंजय महाडिक आहेत असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. कारण स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करत तरुणाईच्या गळ्यातील ताईत होण्याचे काम त्यांनी केलं आहे. म्हणूनच डिजिटल मीडिया मालक पत्रकार संघटनेच्या वतीने दुसऱ्या अधिवेशनात त्यांचा डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.  महाडिक यांनी BRDC ब्रिटिश Formula 3 ग्लोबल चॅम्पियनशिप चे पहिले भारतीय विजेते होण्याचा मान मिळवला आहे. एम. कॉम ही उच्च पदवीचे शिक्षण घेत त्यांनी सामाजिक कार्यांमध्ये सहभागी झाल्याबद्दल महाराष्ट्राचे ऑल राऊंडर युथ आयकॉन ही पदवी संपादन केली आहे. युट्युब वर तीन लाखांपेक्षा जास्त सबस्क्राईबर्स, इंस्टाग्राम वर दोन लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स निर्माण करण्याचे का

राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील शेतकऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू.

Image
  राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील शेतकऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------ राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील गोरखनाथ शामराव पाटील (वय 61) या शेतकऱ्याचा झाडावरून पडल्यानं जागीच मृत्यू झाला. गोरखनाथ पाटील हे शनिवारी सकाळी बांधावरील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वरचा मळा नावाच्या शेतात पत्नीसह गेले होते.दुपारी दीडच्या सुमारास फांदी तोडताना उंच झाडावरून तोल जाऊन ते खाली कोसळले. त्यांच्या पत्नीने आरडा ओरड करताच आसपास असलेल्या शेतकऱ्यांनी गोरखनाथ यांना तातडीनं कसबा तारळे इथं रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर गुडाळ इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.  गोरखनाथ हे सैन्य दलातील जवान उत्तम पाटील यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, सून- नातवंडे असा परिवार आहे.

प्रजासत्ताक दिनी म्हाते खुर्द ग्रामसभा संपन्न.

Image
  प्रजासत्ताक दिनी म्हाते खुर्द ग्रामसभा संपन्न. ----------------------------------  फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मेढा प्रतिनिधी प्रमोद पंडीत ----------------------------------   दि.26/1/2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित...म्हाते खुर्द. ता.जावली.येथे ग्रामसभा संपन्न झाली यामधे प्रथम नागरिक(सरपंच)श्री राजाराम दळवी..ग्रामसेविका.दळवी मॅडम आणि ग्रामस्थ मंडळ सदस्य उपस्थित होते..गाव विकास आराखडा विविध विषयांवर आधारित आढावा घेण्यात आला.त्यानंतर श्री नवनाथ दळवी...यांनी निलेशा संगणक प्रशिक्षण केंद्र मेढा येथील सारथी संस्थेमार्फत राबवलेल्या.सर्व प्रशिक्षण ची सविस्तर माहिती दिली..गावच्या तरूण व बेरोजगार तरुण तरुणी यांनी या संदर्भात अधिक चौकशी करून हे विविध प्रशिक्षण घेऊन स्वताचा विकास करून घ्यावा असे आवाहन केले..श्री नवनाथ दळवी एक उच्च शिक्षित तरुण असुन उदयोन्मुख लेखक कवी म्हणून ओळखले जातात..आपल्या अनुभवाचा लाभ आपल्या गावच्या लाभार्थ्यांना व्हावा म्हणून त्यांनी ही माहिती ग्रामसभेत दिली ..आभार ग्रामसेविका दळवी मॅडम यांनी मानले...

छोटू महाराज डोम सिनेमा एक ऐतिहासिक राज्य म्हणून ओळखला जाणार.

Image
  छोटू महाराज डोम सिनेमा एक ऐतिहासिक राज्य म्हणून ओळखला जाणार. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपुर प्रतिनिधी ----------------------------- कोल्हापूर : जयसिंगपूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक शहर आहे. जयसिंगपूर हा महाराष्ट्र प्रदेशातील एक ऐतिहासिक जिल्हा आहे ज्यात पुरातत्व आणि ऐतिहासिक वारसा आहे. या शहराचे नाव श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे वडील राजा जयसिंग, यांच्या नावावरून ठेवले आहे. महाराष्ट्र सारख्या ह्या ऐतिहासिक राज्यात हे सातवे छोटू महाराज सिनेमाघर आहे. या छोटू महाराज सिनेमाचे उद्घाटन होऊन ह्या गणतंत्र दिवशी हे सिनेमाघर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जयसिंगपूर येथील छोटू महाराज सिनेमा फ्रँचायझीचे मालक नितीन पाटील यांनी हा अनोखा डिझाईन केलेला सिनेमा स्थानिक जनतेला अर्पण करताना सांगितले की, अशा सिनेमागृहाची उभारणी जयसिंगपूरसाठी मोठ्या उपलब्धीपेक्षा कमी नाही. के सारा सारा ग्रुप ही एक प्रसिद्ध चित्रपट निर्मिती, वितरण आणि चित्रपट प्रदर्शन कंपनी म्हणून ओळखली जाते. ही एक आघाडीची 360 डिग्री मीडिया आणि एंटरटेनमेंट कंपनी आहे

मिनाक्षी ताई तावदारे म्हणजे संस्कृतीचा वारसा जपणारी माऊली.

Image
  मिनाक्षी ताई तावदारे म्हणजे संस्कृतीचा वारसा जपणारी माऊली. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कर्नाटक प्रतिनिधी. बबन जमादार. --------------------------- हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी मानकापूर ग्रामपंचायत माजी अध्यक्ष वैशाली कुंभार यांच्याकडून मीनाक्षीताई नि घेतलेल्या हळदीकुंकू च्या कार्यक्रमाला शाबासकी आज कुन्नूर येथील बिरदेव मंदिरात संपन्न झालेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिला व माता-भगिनीने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून मीनाक्षी ताईंच्या पाठीशी स्त्रीशक्ती असल्याचा प्रत्यय आणून दिल्या आजच्या हळदी कुंकू कार्यक्रमांमध्ये महिलांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन महिलांनी सुद्धा हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले,, आज कुन्नूर येथील हळदी कुंकू कार्यक्रम पाहून आम्ही भारावून गेलो अशी प्रतिक्रिया मानकापूर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष *रूपाली चौगुले यांनी आपल्या* भावना व्यक्त केल्या,, या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मानकापूर ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सौ वैशाली कुंभार यांनी आजचा हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे मीनाक्षीताईने संस्कृतीचा वारसा जपलेला

विष्णूनगर झोपडपट्टी मधील दर्शना कांबळे तलाठी परीक्षा उत्तीर्ण.

Image
  विष्णूनगर झोपडपट्टी मधील दर्शना कांबळे तलाठी परीक्षा उत्तीर्ण. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  नवी मुंबई प्रतिनिधी रवी ढवळे -------------------------------- दिघा विष्णू नगर येथे असलेल्या झोपडपट्टी मधील दर्शना बाळासाहेब कांबळे या युवतीने अथक प्रयत्न करत घरच्या घरी अभ्यास करून तलाठी पदांची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन झोपडपट्टीत हि तलाठी होऊ शकतो हे दाखवून दिले झोपडपट्टीत देखील मुलें देखील आकाशाला गवसणी घालू शकतात हे दाखवून दिले या जिद्दी दर्शनाचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे

नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडून फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने बेकायदेशीर बांधकाम धारकात खळबळ..

Image
  नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडून फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने बेकायदेशीर बांधकाम धारकात खळबळ.. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  --------------------------------- गांधीनगर वळीवडे उंचगाव गडमुडशींगी ग्रामपंचायतीचा हद्दीत विनापरवाना बेकायदेशीर बांधकामावर काही सामाजिक कार्यकर्त्यानी ति बांधकामे थांबवण्यासाठी तक्रारी नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्या कडे केल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडून स्थळी पाहणी पंचनामा केला होता व त्या बांधकाम धारकांना नोटीसा बजावण्यात येऊन त्या बांधकाम धारकांना कामे थांबवण्याचे नोटीसा द्वारे कळीवण्यात आले होते परंतु त्या नोटीसाना बेकायदेशीर बांधकाम धारकांनी केराची टोपली दाखवली होती अश्या बांधकाम धारकांसह बांधकाम करणाऱ्या कॉन्टॅक्टरवरही नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडून फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने बेकायदेशीर बांधकाम धारकात खळबळ उडाली आहे  वरील नमूद गावच्या हद्दीत शेकडो विनापरवाना बांधकाम

निढोरीत सुवर्ण गणेशाला तिरंगी प्रभावळ.

Image
  निढोरीत सुवर्ण गणेशाला तिरंगी प्रभावळ. ------------------------    फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मुरगूड  प्रतिनिधी  जोतीराम कुंभार  ------------------------          निढोरी ता. कागल येथील प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिरातील श्रीमूर्ती च्या मागे तिरंगी प्रभावळ करून यावर्षी मंदिराच्या प्रशासनाने अमृतमहोत्सवी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला. अनेक विधायक उपक्रम करणाऱ्या येथील ओम साई तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुवर्ण गणेश मंदिराची नुकतीच उभारणी केली. यावर्षी मंडळाने अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंदिरातील सुवर्ण गणेश मूर्तीच्या मागे आकर्षक पद्धतीने तिरंगी प्रभावळ करून अनोख्या पद्धतीने देशप्रेम जागे केले.

किसन वीर मध्ये राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपन्न.

Image
  किसन वीर मध्ये राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपन्न. ----------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ----------------------------------------- नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा - डॉ. सुरभी भोसले. वाई दि. २७: आपला भारत लोकशाही तत्त्वावर चालणारा देश आहे. आपल्या संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही सर्वजण मतदार आहात, तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. सुरभी भोसले यांनी केले. शिवाजी विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना मतदार साक्षरता समिती, मराठी विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित संवाद मतदारांशी या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या, याच कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने नवमतदारांशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, नायब तहसीलदार आशा दुधे, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, एन.एस. एस चे

मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मुरगुड मध्ये आनंदोत्सव साजरा.

Image
  मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मुरगुड मध्ये आनंदोत्सव साजरा. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार --------------------------- मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई पर्यंत धडक दिल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं आहे. नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सरकारने अध्यादेश जारी करत जरांगे यांच्यासह मराठा समाजाची मागणी मान्य केली आहे. मराठा समाजास आरक्षण मिळाल्याचा आनंदोत्सव मुरगुड मध्ये फटाके फोडून आणि साखर पेढे वाटून करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी अध्यादेश जारी करत कुणबी नोंदी सापडलेले सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे यावेळी सकल मराठा समाज समन्वयक संतोष भोसले व संकेत भोसले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी नामदेवराव मेंडके,सर्जेराव भाट ओंकार पोतदार ,जगदीश गुरव, एस व्ही चौगुले, दगडू शेणवी, रणजीत मोरबाळे अभि मिटके, एडवोकेट दयानंद पाटील,अरुण मेंडके, दत्तात्रय मंड

बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द जाणारा 120 मीटर रस्ता महानगर पालिका का थांबवला ग्रामस्थांची मागणी.

Image
बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द जाणारा 120 मीटर रस्ता महानगरपालिका का थांबवला ग्रामस्थांची मागणी. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------ बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द कडे 160 मीटरचा रस्ता महानगरपालिकेने का थांबवला लोकांचे बळी या रस्त्यावर किती घेणार असा सवाल मथुरा कॉलनी परिसरातील मधील नागरिकांनी केला आहे बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द हा रस्ता ग्रामपंचायत व महानगरपालिका हद्दीत येत असून हा रस्ता पाडळी खुर्द ग्रामपंचायत ने आपल्या हद्दीमधील केला असून त्यामधील 160 मीटरचा रस्ता हा महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून या संदर्भात या भागातील ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेने दुर्लक्ष करत आहे या रस्त्या च्या साईटला कचरा भरपूर प्रमाणात साचलाआहे व रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज नसल्याने त्या रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचले असल्याने त्या रस्त्यावरून मथुरा सी पी आर गणेश पार्क जिल्हा परिषद सृष्टी गगनगिरी के एम टी कॉलनी अशा कॉलनीतील नागरिक मोटरसायकलने जा व येत असतात या रस्त्यावर लहान मुले महिला वयस्

उंचगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा.

Image
  उंचगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा. -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  --------------------------------------   शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व सकल मराठा समाज यांच्या वतीने उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.    यावेळी मोटर सायकल रॅली काढून घोषणा देत व गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.      कावजी कदम, राजू यादव, प्रकाश महाडिक, विक्रम चौगुले, दिपक मुदगडे यांनी आपली मनोगते व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण साठी आपली जिद्द सोडली नाही. सनदशीर मार्गाच्या आंदोलनाचे सातत्य ठेवत आपल्या मागणीवर ठाम राहिले त्यामुळे मराठा समाजाने त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला व मुंबईच्या दिशेने लाखो मराठा तरुण, वयोवृद्ध व महिलांनी कूच केली. एवढा मोठा जनसमुदाय एकत्र आल्याने सरकारला त्याची दखल घेणे भाग पडले व आरक्षण दिले. अनेक वेळा केलेली आंदोलने ही आश्वासने देऊन मोडीत काढल्याचे प

गांधीनगरचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी शंकर जाधव यांची नेमणूक.

Image
  गांधीनगरचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी दिपक शंकर जाधव यांची नेमणूक. ------------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  शशिकांत कुंभार ------------------------------------------ प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अवैध धंद्यावर वचक बसवणार का ? लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी दीपक शंकर जाधव यांची नेमणूक केल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे कार्यभार स्वीकारल्यानंतर गांधीनगर मधील अवैध धंदे बंद करणार का ?  व्यापाऱ्यांच्या रोख रक्कमा असलेल्या बॅगा चोरट्यानी हातोहात लंपास केलेल्या आहेत त्या चोरट्यांचा बंदोबस्त करणार का अवैध धंदे ऑनलाइन मटका क्रिकेट बॅटिंग बेंटिंग कल्याण मटका गोवा बनावटीची दारू गावठी दारू गुटखा गांजा या सारखे अमली पदार्थ हे गांधीनगर मध्ये सरास विकले जात आहे त्यामुळे तरुण वर्ग व्यसनाधीन बनत आहे गांधीनगर अवैध धंद्यानी पोखरले असून बेरोजगार तरुण यामध्ये गुंतत चालला आहे. गांधीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वसगडे न्यू वाडदे उंचगाव सरनोबतवाडी

75वा. भारतीय प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.

Image
 75वा. भारतीय प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  हातकणंगले प्रतिनिधी दत्तात्रय कोळेकर  -------------------------------------     सौ सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल मार्केट यार्ड कोल्हापूर येथे 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.लोकशक्ती संजीवन प्रतिष्ठान मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.संजयजी सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  व्यवस्थापन समिती अध्यक्षा मा. सौ.अश्विनी मोरे उपस्थित होत्या. याप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली.  कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक श्री कुमार किशोर आहुजा, शेतकरी सह.संघाचे नूतन संचालक श्री दत्ताजीराव पिराजी वारके, श्री संजयजी सोनावणे, चैतन्य प्रभू शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री जी एस पाटील (बापू) उद्योगपती गुरुनाथ घरत, सौ सुनीतादेवी सोनावणे, संस्कुती सोनावणे,श्री सुनील पाटील यांच्या शुभहस्ते कला, क्रीडा व साहित्य यामध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र द

प्रजासत्ताक दिनी जिल्हा बँक करणार ३० शहीद जवानांच्या आई, पत्नीचा सन्मान.

Image
  प्रजासत्ताक दिनी जिल्हा बँक करणार ३० शहीद जवानांच्या आई, पत्नीचा सन्मान. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  पी एन देशमुख अमरावती प्रतिनिधी ---------------------------------- अमरावती. प्रजासत्ताक दिनाचे (२६ जानेवारी) अवचित्त साधून येथील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत देशाकरिता शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता तसेच शौर्य पदक प्राप्त जवानांचा सत्कार केला जाणार आहे. यामध्ये २१ वीर माता, वीर पत्नीसह ४ जवानांचा समावेश आहे. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची नेहान करण्यासाठी बँकेने स्वातंत्र्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल हेही उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना ढेपे म्हणाले, शहीद जवान तसेच शौर्य दाखवणाऱ्या जवानांना प्रति अभिव्यक्त होण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पने हा विषय पुढे आला असून विरोधी सदस्यांचा अपवाद वगळता कार्यकारी परिषदेने त्य

बनावट तिकीट खपवून आगाराच्या डोळ्यात धुळ फेक करून फसवणूक करणारा गोंधळी अखेर सापडलाच.

Image
 बनावट तिकीट खपवून आगाराच्या डोळ्यात धुळ फेक करून फसवणूक करणारा गोंधळी अखेर सापडलाच. ----------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी  अमर इंदलकर  ------------------------------------------  इस्लामपूर एसटी आगारातील वाहकाने अधिकृत तिकीट मशीन न वापरता बनावट मोबाइल प्रिंटरचा वापर करून एसटी महामंडळास अंदाजे दोन ते तीन लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने आगारात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाहक विवेक रमेश गोंधळी (वय २६, रा. कोरेगाव, ता. वाळवा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.नंदकुमार जगन्नाथ जाधव (वय ५६, रा. वाळवा) या आगारातील कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवेक गोंधळी हा इस्लामपूर आगारातून नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, कराड तसेच ग्रामीण भागात वाहतुकीदरम्यान वाहक म्हणून सेवा करत होता. या नेमलेल्या कर्तव्यादरम्यान गोंधळी हा शासकीय इबीक्स कंपनीच्या मशीनद्वारे तिकीट न देता त्याच्याजवळ असलेल्या अवैध कंपनीच्या मोबाइल प्रिंटरद्वारे मोबाइलमध्ये बनावट तिकीट तयार करून त्याची प्रिंट काढून प्रवाशांना देत होता.

धर्माध शक्तीच्या विरोधात उतरून संविधान वाचविण्यासाठी मतदारांनी प्रयत्न करावा.

Image
  धर्माध शक्तीच्या विरोधात उतरून संविधान वाचविण्यासाठी मतदारांनी प्रयत्न करावा. राष्ट्रीय मतदारदिन उत्साहामध्ये साजरा. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  नवी मुंबई प्रतिनिधी रवी ढवळे  ---------------------------------- दिघा :- सध्या देशात धर्माध शक्तीने डोके वर काढले आहे ते जर आपल्या खाली करायचे असेल मग आपणास भारतीय संविधान वाचविण्यासाठी येणाऱ्या काळात मतदारांनी आपल्या मताच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागणार असल्याचे FN महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी रवि पांडुरंग ढवळे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये विचार मांडले.बालाजी सावळे यांच्या पक्षीय कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने बालाजी सावळे यांच्यातर्फे त्यांच्या कार्यालयात मोफत मतदार नोंदणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यास नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमाला नगरातील सर्व मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने रवि पी. ढवळे सर,जेष्ठ समाजसेवक बि. आर. सावळे,प्रशांत गायकवाड, अर्जुन नांदुरे, लक्ष्मण कावळे

प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून माजी सैनिकाला वीज पंप जोडला.

Image
  प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून माजी सैनिकाला वीज पंप जोडला. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ----------------------------------- राधानगरी तालुक्यातील ठिकपुरली येथे माझी सैनिकाला प्रजासत्ताक दिनाच्या अवचित साधून महाराष्ट्र राज्य विज कंपनीने शेतीसाठी लागणारी वीज पंप जोडून दिल्याने माजी सैनिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य विज कंपनीचे कसबा वाळवे सहाय्यक अभियंता सागर घोंगडे यांनी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या अवचित साधून ठीक पुरली येथील भारतीय नौदलाचे माजी सैनिक वैभव कुलकर्णी यांना शेतीसाठी लागणारी वीज कनेक्शन जोडून देऊन सहकार्य केले असंच सहकार्य माजी सैनिकांना देण्यात यावे असे आव्हान भारतीय नौदलाचे माजी सैनिक वैभव कुलकर्णी त्यांनी केले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य विज कंपनीचे वायरमन दिग्विजय म्हाळुंगेकर मिस्त्री सागर मुंडले हे हजर होते

आमचे नेते,मार्गदर्शक,हितचिंतक.

Image
  आमचे नेते,मार्गदर्शक,हितचिंतक. -------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र पन्हाळा प्रतिनिधी आशिष पाटील --------------------------  कसबा ठाणे गावचे पहिले लोकनियुक्त मा.सरपंच, कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा. श्री अनिष जयसिंगराव पाटील ( बाबा ) यांना  वा ढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चैनीसाठी चोऱ्या करणाऱ्या तिघांना अटक साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त.

Image
  चैनीसाठी चोऱ्या करणाऱ्या तिघांना अटक साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  शशिकांत कुंभार --------------------------- शाहूपुरी पोलिसांकडून सुमारे साडे तीन लाखांचे सोन्याचे दागिने जप्त,तिघा आरोपींना अटक. कोल्हापूर:- रुईकर कॉलनी येथील "पृथ्वीराज धैर्यशील पाटील"यांच्या घरामध्ये झालेल्या चोरीचा छडा शाहूपुरी पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी रोहित महेश सावंत व.व.२३ रा. विचारेमाळ, सदरबाजार कोल्हापूर. रोहन अरुण कांबळे व.व.२० रा. विचारेमाळ सदर बाजार, जस्सी सुधीर चांदणे व.व. २३ रा.जुना बुधवार पेठ, ब्रम्हपुरी कोल्हापूर अटक केली.त्यांचेकडून ३ लाख ५५ हजार ५०० रुपयांचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले. शाहुपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रुईकर कॉलनी येथे राहणारे "पृथ्वीराज धैर्यशील पाटील" यांनी त्यांच्या राहत्या राज बंगल्यामध्ये सोन्याचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.याबाबत त्यांनी राहते घरी काम करणारा कामगार रोहित महेश सावंत व त्यांचे मित्र रोहन कांबळे व जस्सी च

मानधन नको वेतन हवयं वडूज येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा तहसील कचेरीवर आक्रोश मोर्चा.

Image
  मानधन नको वेतन हवयं वडूज येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा तहसील कचेरीवर आक्रोश मोर्चा. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  वडूज  प्रतिनिधी  विक्रमसिंह काळे  --------------------------- वडूज : अंगणवाडी सेविका - मदतनीस यांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे. शासनाने या संपाची दखल घेतली नाही म्हणून खटाव तालुक्यातील सेविका - मदतनीस यांनी शेकडोच्या संगतीने येत वडूज तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढला . यावेळी आलारे आला मोर्चा आला , आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्चा खाली करा , मानधन नको वेतन हवयं या घोषणा बाजीने तहसील परिसर दणाणून गेला.           प्रचंड घोषणा देत अंगणवाडी कर्मचारी महिलांनी वडूज तहसील कार्यालयावर मोर्चा काढत नायब तहसीलदार महेश गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर कर्मचार्यांनी आपल्या मनोगता मध्ये , मानधन नको वेतन हवयं ,सरकारचा दुटप्पी पणा लक्षात आल्याने आंदोलनाची तिव्रता वाढविणे काळाची गरज आहे. सरकारला सळो की पळो केले तरच आपले आणि आपले भवितव्य निश्चित होणार आहे. शासनाची मान्यता प्राप्त करून घेतल्या शिवाय योजना बाह्य काम अंगणवाडी कर्मच

२६ जानेवारीला दोन लाख साखर पोत्याचे पुजन.

Image
  २६ जानेवारीला दोन लाख साखर पोत्याचे पुजन. ----------------------------------------------------  फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   मेढा प्रतिनिधी प्रमोद पंडीत ----------------------------------------------------  (भणंग ) सहकार महर्षी माजी आमदार स्व. लालसिंगराव शिंदे ( काका ) यांच्या ९८ व्या जयंती निमित्त अजिक्यतारा - प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या सन २०२३ ते २०२४ गळीत हंगामाच्या दोन लाख साखर पोत्यांचे पुजन करण्याचे उदिष्ठ आहे . अजिक्यतारा प्रतापगड साखर उदयोग समुहाच्या वतीने रह जानेवारी २०२४ या प्रजास्ताक दिनादिवशी दोन लाख साखर पोत्यांची पुजन संपन्न होणार आहे . सहकार महर्षि माजी आमदार स्वर्गीय लालसिंगराव शिंदे ( काका ) यांची ९ ८ वी जयंती २६ जानेवारी रोजी साजरी होत असून या जयंती दिनी अजिक्यतारा - प्रतापगड साखर उदयोग समूहच्या सन २०२३ / २०२४ गळीत हंगामात दोन लाख साखर पोत्यांचे पूजन संपन्न होणार आहे आणि जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . व भव्य - रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रतापगड कारखानाचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी यावेळी