गणेश दुंदळे संतोष दुंदळे यांना मातृशोक.

 गणेश दुंदळे संतोष दुंदळे यांना मातृशोक.

                      

मेढा येथील किराणा भुसार मालाचे व्यापारी व रिटकवली गावचे सुपुत्र मा. श्री . गणेश दुंदळे आणि मा श्री संतोष दुंदळे यांच्या मातोश्री श्रीमती सुलाबाई बाळकृष्ण दुंदळे रा . रिटकवाली यांचे अल्पशा आजाराने आज ११:०० वाजता देवज्ञा मिळाली त्यांच्या जाणाने मेढा परिसरातील छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाचे न भरून येणारे नुकसान झाले त्या माई म्हणून सर्व व्यापारी वर्गाच्या आई होत्या सर्व व्यापाऱ्याना आईची माया दिली . न भूतो न भविष्य अशी ती एक माऊली होती . त्यांनी केलेले संस्कार व प्रेम यांचे उपकार कधी ही न फेडता न येण्या सारखे आहे अशा या माऊलीच्या आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र व दै सुपर भारतच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.