शिवाजी विद्यापीठ इंटरझोनल अर्चरी - कंपाउंड या स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाची कु.अस्मिता सावंत हिला सुवर्णं पदक.

 शिवाजी विद्यापीठ इंटरझोनल अर्चरी - कंपाउंड या स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाची कु.अस्मिता सावंत हिला सुवर्णं पदक.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट

मेढा प्रतिनिधी 

 प्रमोद पंडीत

---------------------------------

लालबहादूर शास्त्री  कॉलेज सातारा (दृष्टी अर्चरी सातारा ) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ इंटरझोनल अर्चरी- कंपाऊंड या प्रकारात जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या कु .अस्मिता सावंत (बी. ए. भाग २) हिने सुवर्णपदक प्राप्त केले.तिची गुरू काशी विद्यापीठ बठिंडा पंजाब येथे होणाऱ्या साऊथ वेस्ट झोन अर्चरी चॅम्पियन स्पर्धे साठी शिवाजी विद्यापीठ संघातून निवड झाली आहे.तिच्या या यशाबद्दल अस्मिता सावंत व मार्गदर्शक प्रा. प्रमोद चव्हाण यांचे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.शशिकांत शिंदे,सचिव सौ.वैशाली शिंदे, प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त,महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी, उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी व क्रीडाप्रेमींनी अस्मिताचे अभिनंदन करून तिला भावी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.